शरणगाथा क्रमशा.24

शरणगाथा क्रमशा.24
सामाजिक आणि धार्मिक समानता, श्रमप्रतिष्ठा, श्रमाधिष्ठित समाजरचना, जन्माः नव्हे तर कर्म म्हणजेच व्यवसायानुसार समाजाची उभारणी व्हावी, हे बसव तत्त्वज्ञाना सार आहे. त्या प्रयत्नातूनच ‘अनुभव मंटप’ साकारला. अनुभव मंटपाच्या चर्चेतू बाहेर पडलेले वचनसाहित्य हा पुरावा बसवण्णा आणि शरण-शरणींचा जीवन इतिहा आणि कार्य सांगू शकतो. समता, बंधुता आणि सार्वजनिक न्याय या मूल्यांवर आधारि जगातील पहिली लोकसंसद म्हणून गौरव मिळविणाऱ्या अनुभव मंटपाची बसवण्णांन स्थापना केली. १८ पगड जातींसह स्त्रियांनाही समान हक्क देणारे हे व्यासपीठ होते बसवण्णांनी अभिजन आणि अत्यंज अशा जन्मलेल्या कुळावर आधारित भेद नष्ट केला आपण सगळी त्या ईश्वराची लेकरे आहोत, आपल्या सर्वांसाठी जमीन आणि पाणी एकर आहे. असा समष्टीचा विचार सांगत सर्वांना हृदयाशी कवटाळले. इंग्लंडच्या लोकशाहीच्य इतिहासातील माग्नाकार्टा सनदे पूर्वी बसण्णांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून संसदीय कार्यप्रणालीची मुहूर्तमेढ केली होती. व्यवस्थेने नाकारलेल्यांना त्यांनी अस्मिता दिली अनुभव मंटपात येताना सर्वजण आपापल्या जातीसा आले होते खरे, मात्र बाहेर पडताना ते सर्वजण लिंगवंत वा लिंगायत म्हणून बाहेर पडले. हरळय्या चर्मकार होते कक्कय्या डोहर होते, चन्नय्या मातंग होते, चौडय्या नावार्ड होते, माचय्या परीट होते, गुंडय्या कुंभार होते, अप्पण्ण हडपद होते, कोण सुतार तर कोण लोहार. अशा कारागिरीचं ओळख सांगणारे अनुभव मंटपात लिंगवंत म्हणूनच सहभागी झाले. म्हणूनच लिंगायत धर्म हा बसवण्णांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्या शरणांनी स्थापन केलेला धर्म आहे. त सर्वसमावेशक आहे. कोण्या एका ठरावीक जातीची इथे मक्तेदारी नाही. इथे कोप जन्माने श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. बसवण्णा केवळ नवा विचार सांगून थांबले नाही तर त्याला कृतिशीलतेची जोड दिली. ही कृतिशीलता सामूहिक होती. ज्ञानाव असलेली मूठभर लोकांची मक्तेदारी मोडून काढत बसवण्णांनी बोली भाषेत वचने लिहिल अनुभव मंटपातील शरणांनीही आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह प्रेरक अनुभ लिहून काढले. त्यांनाच वचन म्हटले जाते. ‘बोले तैसा चाले नव्हे तर चाले तेच बोले’ अश्श वचन लिहिण्यामागची शरणांची भूमिका होती. शरणांनी देवभाषा-ज्ञानभाषा म्हणून तोर मिरवणाऱ्या संस्कृतची मक्तेदारी मोडून काढली. शूद्र म्हणून मंदिरात प्रवेशही नाकारलेल्य समाजात जागृती निर्माण केली. शरणांसह महिलांनीही आपले भावविश्व शब्दबद्ध करून ठेवले आहे. समतेचा गोषवारा सांगताना बसवण्णांनी स्त्री जोडीदार निवडण्याचा अधिका दिला. त्यातूनच हरळय्या यांचा मुलगा आणि मंत्री मधुवय्या यांची मुलगी या दोघांच
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




