|| राम कृष्ण हरी || कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी!

|| राम कृष्ण हरी ||
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी!

लसुन मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोट नाडा विहीर दोरी! अवधी व्यापिली पंढरी !! सावता म्हणे केला मळा! विठ्ठल पायी गोविला गळा !!
कर्जत-जामखेडचे लोकप्रिय
आमदार श्री. रोहितदादा पवार यांच्या प्रयत्नांतून श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधीस्थळी श्री क्षेत्र अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथील भक्तनिवास
ला मजला
लोकार्पण || सोहळा ||
प्रमुख उपस्थिती मा. खा. डॉ. अमोलजी कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघ
निमंत्रकS आमदार श्री. रोहित पवार कर्जत-जामड,
विधानसभा
मार्गदर्शन व प्रेरणा ह.भ.प. श्री. रमेश महाराज वसेकर श्री संत शिरोमणी सावता महाराज 16 राज
शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1.30 वाजता (भोजन वेळ : 12.30 ते 1.30)
– ठिकाण – संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी अ वर्ग तीर्थ क्षेत्र अरण, ता. माढा जिल्हा सोलापूर
टीप: निमंत्रण पत्रिकेसोबतच्या पवित्र अक्षदा या आपल्या घरी व संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी
भक्तीभावाने पूजन कराव्यात आणि त्या नियोजित भक्तनिवास ठिकाणी अर्पण करून या पवित्र वास्तुला
आपले प्रेम आणि श्रद्धारूपी आशीर्वाद द्यावेत, ही नम्र विनंती.
संत शिरोमणी श्री सावता महाराज यांचे सर्व वंशज, समस्त ग्रामस्थ मंडळी, अरण आणि कर्जत-जामखे रोहित दादा चे कट्टर महाराष्ट्रातील सर्व भाविक.
लाभले आम्हास भाग्य
आपली सेवा करण्याचे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01



