सोशल

बुध्दराजा मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, संचलित

C

बुध्दराजा मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, संचलित

बुध्दराष्ट्र प्रतिष्ठान

• पता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान शेजारी, न्यु बुधवार पेठ, सोलापूर,

रजि.नं. एफ-००३०२१७ (एस.एल.पी)

संपर्क ९८६०३९३९५६, ९८५२२१

• संस्थापक अजित गादेकर

दि. 1९/०१/२०२५

जा.क्र.

प्रेसनोट

बुध्दराष्ट्र प्रतिष्ठानतर्फे १५ नोव्हेंबरला सामुदायिक विवाह सोहळा*

सोलापूर, दि. १३) ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान शेजारी बुद्धराष्ट्र चौक येथे सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विवाह सैहळ्याचे हे सहावे वर्ष असून आतापर्यंत झालेल्या पाच विवाह सोहळ्यात ४७ वधू- वरांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या आहेत. यंदाही वधू-वरांना मणी मंगळसुत्र, राजाराणी कपाट, दिवाना बेड, संसारोपयोगी भांडे, लग्नांचा पोशाख याशिवाय चोख ‘भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा पार पडणार आहे. इच्छुक वधूवरांनी आपली नावे २५ ऑक्टोंबर पर्यंत नोंदवावीत. असे आवाहन बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित गादेकर व उत्सव अध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे.

नाव नोंदणीसाठी –

संपर्क:- शांत साबळे – ७०२०९४५५२४

अमोल शिंदे. -९०२८६२४९०४

निलेश गादेकर – ९७३०५०६३६४ या भ्रमणध्वनीवर नावे नोंदवावीत.

यावेळी संजय बनसोडे, प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनवणे, शांतकुमार साबळे, पिंटू सुर्वे, मल्लिनाथ रामशेट्टी, प्रशांत गायकवाड, विजय गादेकर, अमोल शिंदे, निलेश गादेकर, अजित लोंढे, आकाश गेंटोल आदी उपस्थित होते

.शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button