मुस्लिम ओबीसी चळवळीच्या सुरुवातीच्या काळातील प्रमुख कार्यकर्ते

मुस्लिम ओबीसी चळवळीच्या सुरुवातीच्या काळातील प्रमुख कार्यकर्ते
कमरोद्दीन तांबोळी व गुलाम तांबोळी (पुणे), सोलापूर येथील बागवान बिरादरीचे हाजी फजले अहमद, नागपूर येथील कुरेशी बिरादरीचे अब्दुल रहमान कुरेशी, अकोला येथील भांड बिरादरीचे रमजान, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील शिकलगार बिरादरीचे इब्राहिम शिकलगार बारूदवाला, नाशिक येथील खलील पटेल, मुजावर बावनकुळे, इस्लापूर येथील डी. जी. फकीर, जळगाव येथील छप्परबंद बिरादरीचे अमानुल्ला शाह, धुळे येथील मणियार बिरादरीचे मोहम्मद हुसेन, सांगली येथील बादशा पाथरवट, उस्मान फकीर, नसीम महात, कोल्हापूर येथील गनी आजरेकर, बाबू फरास, शिरूर (पुणे) येथील एस. एम. गवंडी, पुणे येथील इस्माईल अब्दुल करीम अत्तार, औरंगाबादचे तेली बिरादरीचे मिर्झा अब्दुल कय्युम नदवी, अकोला येथील जहुरोद्दीन चव्हाण, सोलापूर येथील प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर, अजीज नदाफ, इरफान सर, उस्मान मणियार, अब्दुल रज्जाक नाडे, इम्तियाज शेख, गफार माळी, नळदुर्गचे शौकत अली, उदगीर येथील कादरी व हाशमी, नंतरच्या काळात उदगीर येथीलच तरुण कार्यकर्ते अजीम दायमी,
आखाडा बाळापूर येथील गुलाम मोईज, उस्मानाबादचे डॉ. बशारत अहमद, बार्शीचे शौकतभाई येडशीकर, अकोल्याचे हारुण खान, इस्लामपूरचे मुनीर पटवेकर, विटा येथील राजू शिकलगार, कोल्हापूरचे निजाम मुलानी, नागपूरचे गफार शाकीर, अकोल्याचे बशीर चव्हाण, निलोफर शेख, खुर्शीद सिद्धिकी, निजामोद्दीन राईन, अॅड. शफिक परकार (मुंबई), गजनफर जावेद, जहीर सिद्धिकी, अशफाक सलामी, शेख जिलानी (औरंगाबाद), मुसा मुर्शद (सोलापूर), अब्दुल लतीफ जब्बार, युनूस महबूब महात, सुरैय्या शेख, लता वायचळ, शलाका पवार, संतोष पवार,
जनार्दन गोंधळी (सांगली), मोनू मास्टर, मुर्तुजा मोमीन (बीड), परमजितसिंग बच्छर, नूर पतोडी, जिब्राईल दिवाण (अकोला), हाजी आरेफ बागवान, अश्रफ मुलानी (कराड), आर. के. कुरेशी, नासेर शरिक मसलत (मिरज), कलीम अहमद (अहमदपूर), युसूफ निजामी (जालना), हाफीज अलीमोद्दीन, मुल्ला करीमोद्दीन (उस्मानाबाद), रमजान जुल्फी (अमरावती), बद्रोद्दीन शेख (नाशिक), हाजी शौकत तांबोळी (अहमदनगर), नूर मोहम्मद बागवान, रशीद बागवान, गैबू
शिकलगार (सातारा), लियाकत मोकाशी (पाटण), चंदुभाई (जत), याह्या खान (कवठे महंकाळ), मोईनोद्दीन समदलजी, एम. ए. हाफीज, सीमा हाफीज, अब्दुल रशीद हिराजी (वसतम), याकुब बागवान (श्रीरामपूर), फिरोज मिर्झा शेख (तुळजापूर), रफिक अहमद नदवी (मानवत), अन्सारी निसार (पाश्री), इसाक खडके (सोलापूर), शौकत तांबोळी (बार्शी), रशीद तांबोळी (नेकनूर), सलीम बागवान, डॉ. सलीम अडते, सलीम धोंडीलाल शिरगावे (इचलकरंजी), रियाज हुसेन पठाण (विटा), सुभान हाजी शेख रतनजी, ताहेर कादरी, नदाफ शफियोद्दीन (उदगीर), नजीरभाई दारूवाला (सांगोला), बाबू मकानदार,
हिरालाल बागवान (मंगळवेढा), कय्युम गुलाम जिलानी (देगलूर), अनिसा बेगम (धर्माबाद), जुलेखा शेख, गौस कुरेशी, शेख मैनोद्दीन, मुसा गनी हत्तुरे (परंडा), फातेमा सलीम (किनवट), कच्छी शफिक बिल्कीस (अंबाजोगाई), इसामोद्दीन शेख रहीम (भूम), अब्दुल हकीम (कळमनुरी), मेहरुन्निसा, अब्दुल करीम (जिंतूर), मोहम्मद हनीफ (परभणी), अब्दुल गफूर (मानवत), अब्दुल करीम मणियार (अहमदपूर), शेख मोती (खुलताबाद), सय्यद इस्माइल अमीर (पिंप्रीराजा), अॅड. रुबिना परकार (रत्नागिरी), बेबी चंदू भंडारी (जत), बिस्मिला शिकलगार (सोलापूर), शलाका पवार, शोभा गोंधळी (सांगली), रजिया युसूफ नदाफ (सोलापूर), जमिला अत्तार (पुणे), हफिजा मुल्ला, सुरैय्या शेख (सांगली), राजू इनामदार (मंचर, जिल्हा पुणे), जफर कुरेशी (अमरावती),
अजमत बोरकर (रत्नागिरी), अॅड. अल नासीर काझी (रत्नागिरी), कमालुद्दीन कोंडेकर (खेड, जिल्हा रत्नागिरी), प्रा. आवटे (रत्नागिरी), अब्दुल मजीत (रोहा), महंमद फाजील अन्सारी (भिवंडी), नसीर अहमद मोमीन (भिवंडी), अब्दुल करीम सालार (जळगाव), अब्दुल बारी मणियार (नंदूरबार), शब्बीर शाकीर (मालेगाव), शफी तांबोळी (संगमनेर), अल्ताफ शिकलगार (कराड), तकदीर उस्मान (नागपूर), नईम पटेल (भंडारा), साबीर कुरेशी (वर्धा), अंजार अहमद (उमरखेड), नजीर मास्टर (मंगरूळपीर), फारुख सय्यद (परभणी), रिजवान कुरेशी (नांदेड), हकीम बागवान (हिंगोली), झकी कुरेशी (आखाडा बाळापूर), गुलाम दस्तगीर (बीड), बाबा कमरोद्दीन (बीड), गझलफर जावेद (औरंगाबाद), सय्यद जमीर (जालना), महंमद इस्माईल मोमीन (जालना), शेख अहमद (जालना).
मंडलनामा |
60
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




