सोशल

ब्रिज कधीही कोसळू शकतो व मोठी जीवित हानी होऊ शकते

आज दौंड तालुका या ठिकाणी पाहणी केली असता बारवकर वस्ती होले वस्ती दुर्गाडी वस्ती फरगडे वस्ती गिरमे वस्ती सरपंच वस्ती तसेच जिल्हा परिषद शाळे मध्ये जाणारे लहान मुले मुली शेतकरी वर्ग कामगार वर्ग असे दोन ते अडीच हजार लोक असलेला हा परिसर आहे तरी या ब्रिजवरनं हे लोक जा ऐ करत असतात तसेच या ब्रिजची परिस्थिती पाहता हा ब्रिज कधीही कोसळू शकतो व मोठी जीवित हानी होऊ शकते जर अशी मोठी दुर्घटना घडल्या याला दौंड तालुक्यातील प्रशासन जबाबदार राहील

तरी दौंड तालुक्यातील प्रशासनाला तसेच येथील स्थानिक आमदारांना आव्हान करतो की येणाऱ्या 15 दिवसांमध्ये या ब्रिजची काम मार्गी न लागल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतो येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये हा ब्रिजचा विषय मार्गे न लागल्यास दौंड तालुक्यातील प्रशासनाला रस्त्यावरती फिरू दिले जाणार नाही रोहित बनकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश obc काँग्रेस विभाग बारामती

शिवक्रांती टीवी दिनबंधू संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button