सोशल

शिका ! संघर्ष करा !! संघटित व्हा !!! निमंत्रण पत्रिका

शिका !

संघर्ष करा !!

संघटित व्हा !!!

निमंत्रण पत्रिका

आदरणीय आयु.

फुले, शाहु, आंबेडकरी मिशनरी कार्यकत्यांना जय भीम “पे बॅक टु सोसायटी कार्यक्रम अंतर्गत जबाबदार मिशनरी” फुले, शाहू, आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर बैठकीमध्ये फुले, शाहू, आंबेडकरी अनुयायांना बाबासाहेब म्हणतात की, “राज्यसत्ता हाती येण्यासाठी एकजुटीने स्वालंबनपूर्वक व स्वतःवर व स्वतःच्या संघशक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही जर कार्य केले तर, “आज जे तुम्हाला तुच्छ लेखतात व वाटेल तसे झुलवितात ते तुमच्या पायावर उद्या लोटांगण घालू लागतील” व तुमची सदिच्छा व मैत्री संपादनाकरिता तुम्ही इच्छाल ते न मागता देतील. तसेच “सर्व शोषित, पीडित, मागासवर्गीयांनी आपले सर्व मतभेद विसरून सुसंघटित व्हायला पाहिजे” व आपले “आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय अधिकार मिळविले पाहिजे.”

हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सर्वांनी आपले विचार प्रकट करण्यासाठी सदर बैठकीला उपस्थित रहावे, ही विनंती.

बैठक दिनांक : बैठकीचे स्थळ :

८/९/२०२४ रोज रविवार, ०३ ते ०९ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असो. इंजि. सभागृह कॉन्फरन्स हॉल, उरवेला कॉलनी, नागपूर

बैठकीचे अध्यक्ष मुख्य मार्गदर्शक विशेष उपस्थिती

मा. वासुदेव डोंगरे सर (जेष्ठ मिशनरी कार्यकर्ता)

डॉ. अॅड. सुरेश माने सर (राष्ट्रीय अध्यक्ष बी. आर.एस.पी. संविधान तज्ज्ञ)

अॅड. शैलेश नारनवरे सर (हायकोर्ट अधिवक्ता)

मा. इ. झेड. खोब्रागडे सर (सेवानिवृत्त आय.ए.एस.)

मा. अॅड. सुनिल डोंगरे सर (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश बीएसपी)

आयोजक : मा. गौतम फुलझले (9822946988), मा. गुलचंद रंगारी (8007864591) मा. अनिरुद्ध शेवाळे (प्रतिभावंत कला मंच, 9823368332), मा. गणेश पाटील (9561976670) व समस्त मिशनरी कार्यकर्ता नागपूर

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 0 1 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button