सस्नेह निमंत्रण अखिल आगरी समाज परिषद

सस्नेह निमंत्रण
अखिल आगरी समाज परिषद
आयोजित
भव्य आगरी समाज मेळावा
रविवार दि. १ सप्टेंबर, २०२४ रोजी आगरी समाज काल, आज आणि उद्या
आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून, सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषद या आगरी समाजाच्या मध्यवर्ती मातृसंस्थेतर्फे समाजातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि आगरी समाज बांधव, भगिनींचा भव्य मेळावा, रविवार दि. १ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२ वाजता,
लोकनेते दि. बा. पाटील सभागृह, मुक्काम जासई, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यात नवनिर्वाचित खासदार श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्यामामा) तसेच खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर संत्कार करण्यात येणार आहे.
या मेळाव्यास सर्वाना आमंत्रित करण्यात आले आहे. तरी आपण या मेळाव्यास आपल्या कार्यकर्त्यांसह अवश्य उपस्थित राहावे, ही आग्रहाची विनंती.
मेळाव्यापुढील विषय
• गावठाण विस्तार सिमांकन वाढविणे क्लस्टर योजना ही भूमिपूत्रांना भूमिहीन करणारी योजना आहे स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरणासाठी भूमिपूत्रांच्या जमिनी संपादन केल्यामुळे भूमिपूत्रांच्या बेरोजगारीत झालेली वाढ जातवार जनगणना झालीच पाहिजे ओबीसी आरक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष नैना प्रकल्प • रेती व्यवसाय विमानतळ नामकरण नोकऱ्या पाणथळ जमिन उल्हास नदी पूर नियंत्रण रेषा
दशरथ पाटील (अध्यक्ष)
आपले स्नेहांकित
जे. डी. तांडेल (कार्याध्यक्ष)
दीपक म्हात्रे (सरचिटणीस)
रामशेठ ठाकूर (माजी खासदार) (सल्लागार)
जगन्नाथ पाटील (माजी मंत्री) (सल्लागार)
जे. एम. म्हात्रे (उद्योजक) (सल्लागार)
भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शिवक्रांती देवी दिन बंधूंवर संपादक सत्यशोधन करावे 73 87 37 78 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा





