बेमुदत धरणे आंदोलन दि. १५ ऑगस्ट २०२४ दिवस-८वा

3) बेमुदत धरणे आंदोलन
दि. १५ ऑगस्ट २०२४
दिवस-८वा
प्रमुख मागण्या-
१) सांगोला तालुक्यातील संपूर्ण अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत तसेच अवैध धंदे बंद करण्यासाठी चौकशी समिती नेमुन संबंधित सर्व दोषीवर कारवाई व्हावी.
२) सांगोला तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना / मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील चांगल्या
दर्जाच्या स्तरावर कामे मंजुर करून शासनाची फसवणुक केलेप्रकरणी मा. कार्यकारी अभियंता श्रीपरदेशी सो व संबंधिताची तात्काळ बडतर्फी व्हावी. व यासाठी चौकशी समिती नेमण्यात यावी.
इत्यादी मागण्यासाठी दि.१५ ऑगस्ट २०२४ पासून शासकीय कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन.
आंदोलन कर्ते :- श्री. हरिभाऊ नारायण पाटील (मु.पो. चिंचोली ता. सांगोला) स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालया समोर, पुनम गेट जि.प. सोलापूर.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




