धरणे आंदोलन… व्यवस्था परिवर्तनासाठी

4) धरणे आंदोलन… व्यवस्था परिवर्तनासाठी ! अधिकाऱ्यांची मनमानी-गैरकारभार अन् शासनाच्या उदासीन धोरणाविरूध्द स्वातंत्र्यदिन, १५ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन
प्रमुख मागण्या :
१) सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने यांच्या गैरकारभाराची कसून चौकशी अन् कारवाई,
२) सोलापूर महानगरपालिकेतील डॉ. राखी माने यांच्या आरोग्य अधिकारी पदासाठीच्या शैक्षणिक अर्हता पडताळणी अन् कारवाई,
३) मनपा आयुक्तांच्या आदेशाला मूठमाती देत ‘स्व. रामदास नायक संस्मरण उद्यान / इंपिरीअल हॉलसंबंधी झालेल्या भ्रष्ट कारभारातील अधिकाऱ्यांची चौकशी अन् कारवाई,
४) पत्रकार म्हणून काम करीत असताना माझ्याविरुद्ध हेतूपुरस्सर ५० लाखाची खंडणी, विनयभंग आणि ०२ कोटीची खंडणीचे गुन्हे दाखल केलेल्या फिर्यादींच्या. मालमत्तेची चौकशी तसेच त्यात माझ्याविरुद्ध तथ्य आढळ्यास कारवाई होणे अन्यथा ते गुन्हे न्यायालयात निकाली काढणे या सह अन्य मागण्या संदर्भात…!
आंदोलक : सैफन शेख, पत्रकार तथा व्हिसल ब्लोअर
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




