सोशल

राज्यस्तरीय ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा नियोजन संदर्भात चर्चा केली

ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आज शिवसेना (उध्दव ठाकरे गट)नेते ओबीसी समाजाचे आधारस्तंभ अ.नगर महानगरपालीचे जेष्ठ नगरसेवक आदरणीय बाळासाहेब बोराटे साहेब यांची भेट घेऊन 17तारखेला होणाऱ्या राज्यस्तरीय ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा नियोजन संदर्भात चर्चा केली असता आदरणीय बोराटे साहेब बोलले माझा समाज माझी जबाबदारी माझ्याकडून जी शक्य होईल ती मदत करणार

आणि ते चेअरमन असलेल्या अ नगर शहरातील महात्मा फुले शाळेत मिटींग साठी जागा देण्याचा शब्द दिला ओबीसी समाजाचे धाडसी नेतृत्व आदरणीय नगरसेवक बाळासाहेब बोराटे आपले ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने अभिनंदन यावेळी संघर्ष समिती प्रतिनिधि म्हणून माळी महासंघ अहमदनगर जिल्हाअध्यक्ष मा.श्री.गणेश भाऊ बनकर जिल्हा महासचिव ग्रामपंचायत सदस्य जेऊर मा.श्री.गणेश जी शिंदे उद्योजक आघाडी जिल्हाअध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य जेऊर मा.श्री.दिनेश शेठ बेल्हेकर मा.श्री परेश जी लोखंडे साहेब मा.श्री.अॅड राहुल जी रासकर साहेब आणि पदाधिकारी उपस्थित होते लवकरच सर्वांशी चर्चा करून मिटींग चे नियोजन करू जागेचा प्रश्न मिटला आपण सगळेच मिळुन चांगले नियोजन करू जय ओबीसी जय संविधान 🌼🙏

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button