सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यव्यापी धनगर आरक्षण जागर यात्रा

ओबीसी च्या बातम्या
2) सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यव्यापी धनगर आरक्षण जागर यात्रा
आरक्षण आंदोलन आयोजनासाठी नियोजित बैठक
दिनांक : २४/८/२०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता
धनगर जमातीचे ST आरक्षण सरकारने अंमलबजावणी करावी यासाठी राज्यात धनगर आरक्षण जागर यात्रा काढली जाणार असून जेजुरी येथून त्याची सुरुवात होणार आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून प्रवास करून आरक्षण विषयावर राहुरी, जिल्हा – अहिल्यानगर येथे मोठे आमरण उपोषण आंदोलन केले जाणार आहे. यासाठीच्या नियोजनासाठी खालील ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे तरी जमात बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे
आयोजक / निमंत्रक सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य
ठिकाण : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाडा, जेजुरी
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




