सोशल

मंडल आयोगाचे अध्यक्ष 25 ऑगस्ट जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मंडल आयोगाचे अध्यक्ष 25 ऑगस्ट जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बिंदेश्वर प्रसाद मंडल यांनी ओबीसी समाजाच्या प्रमुख 3743 जाती भारतामध्ये शोधून काढल्या त्यांच्यासाठी 40 सूचना शिफारशी केल्या सध्या फक्त तीन-चार सूचनाचे पालन केले जाते नोकऱ्यातील आरक्षण शिक्षणातील आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण आणखी बऱ्याच सूचना शिफारशी लागू झाल्या नाहीत मंडल यांच्या जयंतीनिमित्त सरकारने राहिलेल्या सूचनाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करावी

 

हीच सर्व ओबीसी समाजातर्फे त्यांना आदरांजली होईल त्यांच्या शिफारशी प्रमाणे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी लोकसंख्येप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे लोकसंख्येप्रमाणे आर्थिक बजेट केलं पाहिजे जयंतीनिमित्त भारत सरकारने राहिलेल्या सर्व शिफारसी लागू केल्या पाहिजेत जातनिहाय जनगणना केली पाहिजे सहकार क्षेत्रात आरक्षण दिलं पाहिजे ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत सर्व क्षेत्रात आरक्षण दिलं पाहिजे

शिफारशी करणारा मसीहा बीपी मंडल यांना त्यांच्या जन्मदिनिमित्त विनम्र अभिवादन सर्व ओबीसींना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन जागो ओबीसी जागो!जय मंडल!! जय संविधान!!!

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button