कराडच्या आश्रम शाळेत लहान मुलीवर बलात्कार! विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार साहेब यांची परखड मुलाखत शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

कराडच्या आश्रम शाळेत लहान मुलीवर बलात्कार! विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार साहेब यांची परखड मुलाखत शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
अकोला 6 वर्ष 6 मुली..
लातूर 4.6 वर्ष पुणे 3.6 तर बदलापुर 3.8 कराडमध्ये घटना
अतिशय घृणास्पद . ह्या मीडिया समोर आल्यात आणि अश्या अनगणित चिमुकल्या ह्या महाराष्ट्रात देशात होरपळून निघताहेत. ह्या चिमुकल्या कळ्या फुलण्या आधीच त्यांना कुस्करून टाकण्याच महापाप जी नराधम करताहेत त्यांच काय करावे . ही विकृती कशी संपवावी हा भयानक प्रश्न आहे.
हाथरस उन्नाव कलकत्ता मणिपूर असो कोपर्डी की निर्भया..
असे वाटले होते दिल्ली च्या निर्भया नंतर देशात मुली निर्भय होतील पन त्या नंतर हजारो निर्भया ह्या देशात सारेआम होत राहिल्या आणि आमच्या माना अजून अजून शरमेने झुकत राहिल्या. किती वेळा संवेदना प्रकट करायच्या किती मेणबत्त्या जाळायचे..
त्यापेक्षा ह्या नराधमांना च भर चौकात जाळले तर..
असले आरोपींना कोर्ट आणि बाकी सोपस्कार पेक्षा शक्ति कायदा नुसार डायरेक्ट चौरंगा करावा तेही कॅमेरा लावुन live प्रक्षेपण करावे म्हणजे लोकांच्या मनात जरब बसेल.
लाडकी बहीण च कौतुक करता करता बहिणीच्या लेकी राज्यात अत्याचाराला बळी पडताहेत ही अतिशय निषेधार्थ आहे.
1500 रुपये देऊन तुम्ही बहिणीला आर्थिक सुरक्षित करताहेत पन तिच्या अब्रू मात्र सुरक्षित नाही करू शकले जी जास्त महत्त्वाची आहे.
गृहमंत्री झोपलेत आणि दिखावाचे महिला आयोग सोयीस्करपणे डोळे बंद करून आहेत
कायद्यात सुधारणा करावी
बलात्कारी कोणी ही
असो,,, माफी नकोच
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

