एकदा आस्वाद घ्याल तर मित्र परिवारांसह याल.. उत्कृष्ट चवीबरोबर तत्पर सेवा…

✨शुभकार्याच्या बातम्या✨
एकदा आस्वाद घ्याल तर मित्र परिवारांसह याल.. उत्कृष्ट चवीबरोबर तत्पर सेवा…
आमच्या येथे श्री सिद्धेश्वर कृपेने नूतन फर्मचे शुभारंभ आई-वडिलांच्या शुभहस्ते होत असून आपण सहकुटुंब उपस्थित टाहून शुभाशिर्वाद द्यावेत ही विनंती.
श्री सिध्देश्वर भोजनालय
या शुद्ध शाकाहारी हॉटेल चे भव्य शुभारंभ
गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024, सकाळी. 11.30 वाजता
रोहीणी नगर, भाग 1, श्री. मारुती मंगल कार्यालय जवळ, क्रांती मेडिकल शेजारी, ओमगर्जना चौक, जुळे सोलापूर
शुध्द शाकाहारी घरगुती पध्दतीचे पारंपारिक जेवण
• चुलीवरचे गरम ज्वारी/बाजरी भाकरी, धपाटे, शेंगा पोळी, खवा पोळी, “बेसन पिटला • पेंडपाला गावरान भाजी / गरगट्टा, ‘हुग्गी (खीर), “दही शेंगा चटणी, ‘जवस व कारळ चटणी
| शुभहस्ते |
श्री गुरुशांत व सौ गजराबाई गुरुशांत भतगुणकी मार्गदर्शक
श्री भगवान गुरुशांत भटगुणकी श्री कल्लपा गुरुशांत भटगुणकी
सदैव साथ
सौ बसम्मा पंडित पाटील
उद्घाटन निमित्त 250 रुपयांची थाळी फक्त 78 रुपयात (अमर्यादित जेवण)
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
निमंत्रक : सौ संगीता भतगुणकी प्रो. प्रा. काशिनाथ भतगुणकी
९८९०९४८३८८
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




