सोशल

सात ऑगस्ट 2024 34 व्या मंडल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सात ऑगस्ट 2024 34 व्या मंडल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सत्यशोधक शंकरराव लिंगे आजच्या दिवशी फक्त मंडल आयोगाने शिफारस केलेल्या 40 पैकी एक म्हणजे नोकऱ्यातील आरक्षण आजच्या दिवसापासून लागू झालं त्यामुळे भारतातील 45 लाख लोकांना नोकऱ्यांत आरक्षण मिळवून नोकरी मिळाली पहिल्यांदा ही क्रांती घडत असताना देशभरात सुवर्णाने आग डोंग केला मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली मंडल विरोध कमंडल बीजेपीच्या लालकृष्ण अडवाणी यांनी राम रथयात्रा काढली मोठे आंदोलन उभा केले विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार पाडले 2092 ला इंद्रा सहाने खटल्यानंतर राजकारणामध्ये ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण चालू झाला अरे ओबीसीचा सामाजिक आणि राजकीय विकास होण्यास सुरुवात झाली

त्यानंतर तिसरा आरक्षण 20 06स*** अर्जन सिंगणि उच्च शिक्षणामध्ये आरक्षण लागू केले शैक्षणिक विकास चालू झाला आणि मराठा समाज जागा झाला लायकी नसणाऱ्या माणसाच्या हाताखाली काम करावं लागलं याचा त्याला अपमान वाटू लागला यांना त्या कारणाने ओबीसी मध्ये घुसण्याचा चोर मार्ग शोधू लागले मग खत्री आयोगाचा आधार घेऊन सरकारवर प्रेशर टाकून कुणबी मराठा मराठा कुणबी दाखले घेऊन ओबीसीचा आरक्षण संपवण्याचा प्रयत्न चालू झाला तो आज तागात चालू आहे जर मंडल आयोगाने केलेल्या चाळीस शिफारशी लागू केल्या तर मोठ्या प्रमाणात ओबीसीचा विकास होईल या भीतीपोटी मराठा आरक्षण मागू लागला आणि तेही ओबीसीतून आत्ता मागू लागला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 340 कलमाप्रमाणे ओबीसींना आरक्षण दिलं होतं ते 341 342 प्रमाणे एसटी सारखं 1952 ला पास झालो नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953 स*** आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला मग काँग्रेसच्या नेहरू सरकारने कालेलकर आयोग नेमला चालेल कर आयोगाने 3343 जातींना देशातील इतर मागासवर्गीय ठरवलं नंतर आयोगाने मागून एक पत्र लिहिलं आणि आरक्षण देण्याचा हे बदललं काँग्रेस सरकारने हा आयोग स्वीकारला नाही होता 1977 स*** जनता सरकार आल्यानंतर कालेलकर न स्वीकारता नवीन व्हीपी मंडल कमिशन नेमण्यात आलं त्याने भारताचा सर्वे करून 40 कलमी शिफारशी आरक्षणासाठी सुचवल्या त्यामध्ये 300 जातीचे भर घालून 3743 जातींना मागासवर्गीय ठरवला 1981 ला हवाला त्यावेळेला जनता सरकार गेलो आणि इंदिरा गांधी परत आले होत्या त्याने आयोग स्वीकारण्यासाठी टाळाटाळ केली राजीव गांधींनी ही तेच केलं त्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सात आगस्ट 1990 ला पहिल्यांदा एक शिफारस स्वीकारली अरे ओबीसीच्या आरक्षणास सुरुवात झाली

त्यासाठी ज्याने परिश्रम केले ते देवेगौडा एम करुणानिधी शरद यादव लालू यादव मुलायम सिंग यादव यांनी खूप परिश्रम घेऊन सरकारवर दबाव निर्माण केला होता या सर्वांचा ओबीसी समाज ऋणी आहे त्यांचं आभार मानतो त्यानंतर अरे करणारे इम्प्रिकल डाटा नाही जात निहाय जनगणना नाही त्यामुळे वरचेवर आरक्षण रद्द होणे पुन्हा चालू करणे ही प्रक्रिया चालू आहे त्यामुळे आत्ता पिंपरीकर डाटा नसल्यामुळे जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण स्थगित आहे निवडणुकाच घेण्यात आल्या नाहीत आमची नवीन मागणी आहे ती म्हणजे कोणत्याही प्रगत जातीला ओबीसी मध्ये मिसळू नये मराठा समाज मागासवर्गीय नाही नसल्यामुळे त्यांना आरक्षण देऊ नये जात निहाय जनगणना झालीच पाहिजे

जातनिहाय जनगणना करण्यास जो पक्ष पुढाकार घेईल त्या पक्षाच्या पाठीमागे ओबीसी समाज भक्कमपणे उभा राहील आज मंडलदिनानिमित्त घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्ही पी मंडल कमिशन ज्याने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची सुरुवात केली ते व्ही पी सिंग अर्जंट सिंग जात नाही जनगणनेच्या मागणी साठी संसदेमध्ये उठाव केला असे गोपीनाथरावजी मुंडे साहेब सर्व यादव बंधू समीर भाऊ भुजबळ यांचाही ओबीसी समाज ऋणी आहे या सर्वांचे आभार मानतो त्याला धन्यवाद देतो त्यांचे अभिनंदन करतो त्याला त्रिवार अभिवादन करतो सर्व भारतीय ओबीसी समाजाला सात ऑगस्ट मंडलदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या दोन्ही ओबीसी समाजासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करावी असे आवाहन करतो सत्यशोधक शंकरराव लिंगे शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक 73 87 301878 जय ज्योती जय क्रांती जय भीम जय विश्वनाथ प्रताप सिंग जय मंडल जय ओबीसी जागो ओबीसी जागो ओबीसी! शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 77 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button