सोशल

मंडल दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा विनम्र अभिवादन!

मंडल दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा विनम्र अभिवादन!
🟠🔴🟣🔵🟢🔶🩷💛🌻🌼🌸🌺🪷🪻🥀🌹🌷💐🌾🪨🪸🐚🍄‍🟫🍄🍁🎋🪴🌱🌿☘☘🙏🙏🙏🙏🙏
सात आगस्ट 34 व्या मंडल दिनाच्या शुभेच्छा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ओबीसी आरक्षणा योगदान बद्दल बीपी मंडल व्ही पी सिंग यांना विनम्र अभिवादन करण्यात आले

राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातव नगर हडपसर येथे माळी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण माळी समाजाच्या ओबीसींच्या समस्या येणाऱ्या विधानसभा पुणे* महानगरपालिका निवडणूक?

महानगरपालिकेच्या निवडणुका यानिमित्ताने आपणाला कोणत्या पक्षाची भूमिका घ्यावी लागेल कोणत्या पक्षाला मतदान करावे लागेल त्यासाठी ओबीसी समाजामध्ये कोणती जागृती करावी लागेल जात निहाय जनगणना बेकायदेशीर प्रमाणपत्र घेऊन मराठा समाजाची ओबीसी समाजामध्ये ओबीसी आरक्षणा मध्ये घुसखोरी सरकार घेत असलेले मराठा समाजाच्या बाजूने धोरण बेकायदेशीर जस्टीस मागासवर्गीय मराठा आयोग कमिटी शिंदे कमिटी सल्लागार भोसले जस्टीस यांच्या शिफारशी रद्द करण्याबद्दल मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण बचाव हायकोर्टातील याचिका याचिकेतील झालेला सुनावणी मसुदा हायकोर्टात काय निकाल लागेल त्यानंतर काय करायचे या विषयावर सविस्तर चर्चा झाली

अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे म्हणाले पाच ऑगस्ट रोजी सुनावणी झाली त्यामध्ये सरकारने जस्टीस सुक्रे कमिटी मागासवर्गीय मराठा आयोग यांनी दिलेली कोर्टाला माहिती मराठा समाज कसा मागासवर्गीय ठरतो त्यामध्ये महत्त्वाचे कारण गरिबी बेकारी आत्महत्या जमिनीचे तुकडे असे आर्थिक विषय मांडले आहेत सुप्रीम कोर्ट यांनी पाच मे 20 21 रोजी सुप्रीम कोर्टाने डॉक्टर एडवोकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेचे सोनावणे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा डॉमिनेट कम्युनिटी असल्यामुळे मागासवर्गीय ठरत नाही आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही त्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षण आहे या निकालाचा संदर्भ देऊन दोन तास कोर्टासमोर युक्तिवाद झाला अडवोकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलेली ओबीसीची बाजू सरकार आणि मराठा समाज बेकायदेशीर ओबीसी मध्ये घुसत आहे ओबीसी वर अन्याय करत आहे याबद्दल केलेला युक्तिवाद यावर उत्तर देण्यासाठी सरकार पक्षाला आणि मराठा समाजाच्या वडिलांना 12 ऑगस्ट 2024 रोजी ची तारीख दिलेली आहे

त्यानंतर हायकोर्टाचा अंतिम निकाल येण्याची शक्यता असल्याबद्दल हायकोर्टामधील तीन याचिका करते सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी सविस्तर माहिती दिली चालू परिस्थितीमध्ये वेट अँड वॉच महिनाभर थांबावे महिन्यात मध्ये बऱ्याच काही उलाढाले होतील सरकार कोणते निर्णय घेते त्यावर विचार करून ओबीसी समाजाचे ध्येय धोरण ठरविण्यात येईल असे सांगण्यात आले या मीटिंगमध्ये अनेकांचा सुरू होता ओबीसीचा राजकीय पक्ष असावा त्याचे नेतृत्व माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी करावे असाही मीटिंगमध्ये सूर्य येत होता परवाच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी खात्याचे मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्यासमवेत सावता महाराज भक्त निवासाचे उद्घाटन पायाभरणी केली अरण येथे येऊन चार ऑगस्ट रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन 100 कोटीची तरतूद केली असल्यास सांगितले यावर

लिंगे म्हणाले आजवर बराच उपमुख्यमंत्री आणि घोषणा केलेले आहेत त्याचा जीआर निघाला नाही आर्थिक तरतूद केली नाही आता हे सरकार काय करते आहे ते पाहणे गरजेचे आहे भुजबळ साहेब या विषयांमध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे त्यानंतर त्या विषयावर चर्चा करण्यात येईल असे सांगितले शेवटी अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त विठ्ठल रावजी सातव जनता दलाचे नेते यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली चहापानानंतर मीटिंग संपन्न झाली

राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघ विश्वस्त विठ्ठलराव सातव पुणे शहराध्यक्ष कुंडलिक गायकवाड माणिकराव भुजबळ ओबीसी संघटक पुणे अर्जुनराव सातव धर्मराज मेहेत्रे सर संतोष कोदरे राजेंद्र झगडे गणेश वाडकर गोकुळ मोकासटे महेश वसंतराव भुजबळ संगीता बोराटे शशिकांत बोराटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button