राजकारण

आदिवासी समाजाचे डॉ. वाकोडे आणि बंजारा समाजाचे डॉ राठोड यांना संडास साफ करायला लावले होते

हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी काही महिन्यापूर्वी नांदेड शासकीय वैद्यकीय हॉस्पीटलचे डीन आदिवासी समाजाचे डॉ. वाकोडे आणि बंजारा समाजाचे डॉ राठोड यांना संडास साफ करायला लावले होते

त्याचा निषेध म्हणून आदिवासी समाजाचे अनेक ठिकाणी हिंगोली-यवतमाळ जिल्ह्यात मोर्चे निघाले, निवेदने दिलीत. त्याच हेमंत पाटलाच्या पत्नीला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेद्वारी जाहीर झाली.

एकही स्वाभीमानी आदिवासी हेमंत पाटलांच्या पत्नीला मतदान करणार नाही. एका आदिवासी बांधववाची सगळ्या आदिवासी बांधवांना हात जोडून विनंती करतो. *कृष्णा पुसनाके आदिवासी समाज सेवक*

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button