सोशल

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिंद्रुड ता. माजलगाव जि. बीड

१. शासन निर्णय क्र.एचएससी/१०७७/६२७१२/बीस-एकवीस/दिनांक २९.१०.१९७७

२. शासन निर्णय क्र. एचएससी/१०७७/६२७१२/बीस-एकवीर्सादनांक १९.१२.१९७७

३. शासन निर्णय क्र. जीएससी/१०७७/एसई-२/ दिनांक १६.०३.१९८३

४. शासन निर्णय क्र. एसएसएन १००४/ (२१२/०४) मशि-२ दिनांक १८ नोव्हें २००४

५. जातीत दुरूस्ती बाबत विहित नमुन्या मध्ये प्राचार्य/शिक्षणाधिकारी (मा) यांची शिफारस

६. नमुना क्र.२. विद्यार्थ्यांची माहिती चा उल्लेख

७. विवरणपत्र अ विहित नमुना

८. विद्यार्थ्याचे जात वैधता व वडीलाचा जातीचा दाखला खासरा पत्रक

९. विद्याध्यांचे वडीलांचे/आईचे रु.१००/- च्या बाँड पेपरवर प्रतिज्ञापत्र दि. ३१/०३/२०२४

१०. शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. बीड यांचे क्रमांक जा.क. मावि-५/कावि/९८०/२०२४/२३२२ दिनांक १५/०५/२०२४

जा.क्र.शिउसं/कर्माव-३/STS/२०२४/5173 विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभाग छ.संभाजीनगर दिनांक :-

02 JUL 2024

आदेश :-

विभागीय शिक्षण उपसंचालक यांना उपरोक्त शासन निर्णया व्दारे नांवात/आडानांवात/जातीत, बदल/दुरुस्ती करण्यास दिलेल्या अधिकाराचा वापर करुन विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर हे शिक्षणाधिकारी (मा) जिल्हा परिषद, बीड यांनी केलेल्या शिफारशीनुसार पुढील प्रमाणे आदेश देत आहे.

अ. 第

विद्यार्थ्यांचे नांव

उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव

शाळेच्या दाखल्यामचील धर्म/जात/उपजात

सुधारित बदल करण्यास दिलेली परवानगी

१. कपाळ रितेश राजेशाम इ.१२ वी

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिंद्रुड ता. माजलगाव जि. बीड

मराठा

कुणवी

वरील प्रमाणे सुधारित विद्यार्थ्यांच्या जातीत मराठा ऐवजी कुणबी बदलाची नोंद जनरल रजिस्टरमध्ये करण्यास परवानगी देण्यात येते. या कार्यालयाच्या पत्राचा लाल शाईने दिनांक व क्रमांक दर्शवून दुरुस्ती करुन प्राचार्याच्या रवरी स्टॅम्पसह स्वाक्षरी करावी.

टिप: १. सदर आदेश हे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इ.१२ वी च्या निर्गम रजिस्टरमध्ये दुरुस्तीस परवानगी बाबतचे असल्यामुळे इतर कोणत्याही कारणासाठी हे पत्र ग्रात्य धरण्यात येवू नये. २. वरील प्रकरणी चुकीची माहिती आढळून आल्यास सदरचे आदेश आपोआप रह होतील.

(रविद्र वाणी)

सहाय्यक संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

प्रति,

मुख्याध्यापक/प्राचार्य,

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिंद्रुड ता. माजलगाव जि. बीड प्रतिलिपी :- १. शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद, बीड २. संबंधितास प्राचार्या मार्फत.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button