‘द ब्युटि हब’ कॉस्मेटिक अॅक्सेसरिज व फॅशन स्टोअर संचालिका सौ आश्लेषा आनंद पिंपळेकर

न्यूज
दि.१३/७/२०२४
‘द ब्युटि हब’ कॉस्मेटिक अॅक्सेसरिज व फॅशन स्टोअर
संचालिका सौ आश्लेषा आनंद पिंपळेकर
सोलापूर दि.७/७/२०२४ रोजी मा. खासदार कु. प्रणितीताई शिंदे यांच्या शुभहस्ते
द ब्युटि हब कॉस्मेटिक अॅक्सेसरिज व फॅशन स्टोअर
या दालनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला
सोलापूरातील सर्व महिलांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, जुळे सोलापूर परिसरात प्रथमच विविध बॅण्डेड कंपन्याचे कॉस्मेटीक्स, अॅक्सेसरिज, ब्युटि केअर प्रॉडक्ट, ब्युटी पार्लर साधनसामग्री इत्यादी सुविधा दर्जेदार व माफक दरात उपलब्ध करुन दिल्या आहेत. या आधी कॉस्मेटीक्स आणि ब्युटि केअर प्रोडक्ट घेण्याकरीता जुळे सोलापूरातील महिलांना गावात जावे लागत होते. परंतु आता डि-मार्टच्या समोर वरील दालनाचे प्रस्थापन झाले असून रिटेल व होलसेल दरात येथे सर्व कॉस्मेटीक्स व ब्युटी केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.
बॅण्डेड कॉस्मेटीक्सवर १० ते २५% पर्यंतच्या डिस्काऊंट देण्यात येत आहे. तरी सोलापूर, जुळे सोलापूर, सैफुल, सोरेगाव, आसरा, होटगी रोड व विजापूर रोड या परिसरातील सर्व महिलांना आग्रहाचे निमंत्रण देत आहोत की, आपण एकदा नक्कीच आमच्या नुतन दालनात भेट द्यावी.
‘द ब्युटी हब’ या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी आश्लेषा आनंद पिंपळेकर-संचालिका तसेच नक्षत्र अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती. सुनंदा शेंडगे आणि टिम, नाट्य परिषद सदस्य- सुमीत फुलमामडी आदी मान्यवर उपस्थित होते.
आपली विश्वासू,
संचालिका सौ आश्लेषा आनंद पिपळेकर.
मो.९१७५३८३३९९
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




