सोशल

गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन निर्माण संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य

गुरु रविदास बहुउद्देशिय सेवाभावी संस्था प्रणित

गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन निर्माण संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य

 

संस्थापक राज्य निमंत्रक : नितीन बनपुरकर

३१६६/११अ, तांनाजी चौक, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर ४१३ ३०४. मो. ९८५०८९४८२९

प्रेस नोट,

दिनांकः 13-07-2024

तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरातील एकमेव चर्मकार समाज मंदिर पाडुन त्याच ठिकाणी ‘बैडमिंटन हॉल’ बांधून महाराष्ट्र शासनाने २००५ साली सामाजिक अन्याय्य केलेला आहे. या अन्यायाला वाचा फोडून पर्यायी मागणी “शुरु रविदास राष्ट्रिय सांस्कृतिक भवन ” १० एकर क्षेत्रात बांधून धावे. त्यामुळे पंढरीत ऐणाऱ्या पर्यटकांसह भारता सह ५२ देशातील चर्मकार समाज गुरु रविदास महाराजांचे अनुयायी सुद्धा येणार आहेत. या मागणी साठी २००५ पासून अनेक विनंती अर्ज, निवेदेने, ठिय्या आदोलने, उपोषणे, मोर्चे, आत्मक्लेश, रास्ता रोको, प्रतिकात्मक पुतळा दहन नगरसेवक
२,३ नगराध्यक्ष २,३ आमदार, खासदार, केंद्रिय मंत्री, राज्य मंत्री, 2 उपमुख्यमंत्री ४,५ मुख्यमंत्री, राष्ट्रपतीमहोदया अशा प्रकारे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्व कागद‌पत्रे पोहचून सुध्दा सर्व स्थरातील शासन प्रशासन गेंड्याच्या कातडिचे संवेद‌नाहिन बनलेले आहे. असा ठाम गैरसमज झालेला आहे आमच्या
आजकालतर महाराष्ट्र शासनास मराठा समाज आरक्षण, धनगर समाज आरक्षण, कोळी समाज दाखला, शेतकारी आत्महात्या अशा प्रकारे ‌माणसांचे बळी घेण्याची नविन अघोरी सवय लागली आहे. त्यामुळे चर्मकार समाजाच्या ५ मागण्या मान्य करुण घेण्यासाठी 16 ते 17 वर्षे संघर्षां नंतर आता जर या आषाढी यात्रेच्या महापुजेच्या दिवशी मा.ना. मुख्यमंत्री साहेब यांनी गेल्या वर्षिच्या निवेदना प्रमाणे आमच्या मागण्यांची पूर्तता करुन न्याय ध्यावा असे अवाहन महाराष्ट्र शासन प्रशासनाम करीत आहोत. अन्यथा मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या ताफ्याच्या गाड्या खाली आमचा बळी देवू, केंव्हाही कुठेही! असा इशारा आम्ही आपल्या
माध्यमातून देत आहोत.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button