सोशल

महत्वाची भूमिका पार पाडतात

महत्वाची भूमिका पार पाडतात

 

छगन भुजबळ असतील वा इतर जातीचे उध्या नेते असतील त्यात की कहाणी आहे. आपल्या जातीचे प्रतिनिधित्व प्रामाणिकपणे करायचे असे ह्या नेत्यांना आपले स्वतःच्या आणि आतीच्या सदस्यांच्या हितसंबंधाचे साधावे लागेल तरचे त्यांच्या उक्ती व कृतीमध्ये एकवाक्यता साली आडगार घाण वास्तव मात्र असे दिसून येत नाही समान भुजबळ घणाघातीपणे जात पाटलांवर टीका करतात, मराठ्धांना ओबीसी कोट्धातून आरक्षण देण्यास विरोध करतात. पण सरकारमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व असणाऱ्या सरकारन बाहेर पडत नाहीत. मराठा आरक्षणासाठी आम्ही बांधील आहोत म्हणणान्या फडणवीस वा एकनाथ शिंदेचा निषेध करत नाहीत. दुसऱ्या बाजूला मरा उच्वधुनी मराठ्यांच्या विकासाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले.

मराठा शेतकयांचा शेतीच्या विकासासाठी फारशा भरीव योजना आखल्या नाहीत वा असतेत्या योजनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले नाही. शेतीला पूरक जोडधंदे कर्म में राहतील, शेतकयांचे उत्पत कसे वाढेल, शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज व शेतीची इस आदाने सहजतेने कशी उपलब्ध होतील याची कधी काळजी घेतली नाही. वौन्ही बाजूचे नेते आपापल्या समाजांच्या भल्यासाठी सम्यक उपाययोजना करता केवळ स्वहितसंबंधाच्या पुर्तीसाठी दोन्ही समाजगटात तणाव कायम राहते अशा पद्धतीने शाब्दिक युद्ध खेळत आहेत. ह्या शाब्दिक युद्धातून ओ सामाजिक तणाव निर्माण होणार आहे त्याचा मतांचे ध्रुवीकरण राजकीय फायदा करून पेण्याचा प्रयत्न उजव्या शक्ती विशेषतः भाजपा करत आहे ह्या सामाजिक तणावाचा फायदा प्रतिगामी शक्तीना होत आहे, पण त्याचे जातीच्या उवापुन काहीही देणेघेणे नाही त्यांना फक्त हा सामाजिक तणाव निर्माण करून खातं अपयश झाकायचे आणि आपले आसन अधिक बळकट करायचे आहे

उपाय कि भ्रमजाल

मराठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्तरीकरण आहे सर्व मराठे सारख्या अवस्थेत नाहीत, अनेक शेतकरी अभावग्रस्ततेत स्वीकारल्यानक पुढचा प्रश्न उद्‌भवले आणि तो म्हणजे मराठ् आहेत हे वास्तव रक्षणाचा नाही. ह्या प्रश्नाचे उत्तर आरक्षणाच्या मूळ हेतूच्या निकषावर म्हणजे आरक्षणाध्या माध्यमातून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या निकषावर नकारार्थी येते दलित जातींना ज्या अभावग्रस्ततेला सामोरे जावे लागते किंवा सामाजिक अवहेलनेला

सामोरे जावे लागते ती मराठ्यांच्या वाटचाला कधीतरी येत नाही दलित जाती आहेत, त्या ओबीसी जातीच्या वाटयाला येणारी सामाजिक वेदना आर्थिक जाती निश्चितपणे पुढारलेल्या आहेत. त्या ओबीसी आरक्षणाचा अधिक फायदा घेत आहेत, रक्षणाचे फायदे येत नाहीत है सत्य आहे. पण त्याची चर्चा वेगळी तथा राठधाचाही त्यात समावेश करून या छोट्या जातीवर अजून जास्त अमेयाय होणार नाही का हा अधिक महत्वाचा मुद्दा आहे. एकाच ओबीसी प्रवर्गात मराठा असेल. आणि नाभिक किंवा इतर कोणत्या छोट्या ओबीसी जातीचा उमेदवार असेल तर कोणाची निवड होईल हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाची

आवश्यकता नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा कमकुवत आर्थिक उत्पन्न गटासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद अलिकडे करण्यात आली आहे आता मुद्दा आहे कि, मराठे या

आरक्षित कोट्घातूनही नोकऱ्या मिळवणार, ओबीसी कोट्यातूनही नोकऱ्या मिळवणार आणि खुल्या प्रवर्गातूनही नोकऱ्या मिळवणार मराठ्याना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायचे असेल तर त्यांना कमकुवत आर्थिक उत्पन्न गटातून बाद कैले जणार का हा प्रश्न सोडवावा लागेल आजपर्यंत खुला प्रवर्ग म्हणजे मराठा असेच समीकरण (इतर उच्च जातीय सस्था असतील तर त्या जातीच्या उमेदवाराला म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मणाची संस्था असेल तर ब्राह्मण उमेदवाराला, मारवाडी लोकांची संस्था असेल तर मारवाड़ी उमेदवाराला घेतले जाते। होते मग असे असताना मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मागण्यास लावण्याचा जो डाव खेळला जात आहे यामागे काय राजकारण आहे याचा विचार केला पाहिजे

मराठ्यांना आरक्षण मिळाले कि आपले सर्व प्रश्न संपलेच असे वाटत आहे किंवा तसे भासवले जात आहे. त्यामागे खुद्द मराठा उच्चभ्रूचेही हितसंबंध आहेत आपण केलेला स्वजातीशी द्रोह स्वजातबंधूंच्या लक्षात येऊ नये आणि वर्गीय हितसंबंध सुरक्षित राहावेत म्हणून ते मराठा आरक्षणाच्या मागणीला व त्यासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. स्वजातीयाचा रोष आपल्याऐवजी दुसऱ्या बाबीवर वा दुसन्या समूहाकडे वळत असेल तर चांगलेच, त्यामुळे जात ज्ञाणिवांचे अजून जास्त बळकटीकरण होते आणि ते आपल्या नेत्यांच्या मागे

आपल्या निष्ठा अधिक प्रामाणिकपणे वाहतात. हे लक्षात घेऊन मराठा नेत्यांनी

मराठा विरुद्ध ओचीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 24

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button