सोशल

ओबीसी दोस्तांनो! आज उपोषणाचा चौथा दिवस

ओबीसी दोस्तांनो!
आज उपोषणाचा चौथा दिवस

अरे, आज तर सण्डे आहे.
सण्डे म्हणजे आमच्यासाठी मटन-डे किंवा पर्यटन-डे

 



1) सकाळी सकाळी चिकन मटन आणणार
2) दुपारी चिकन-मटणावर ताव मारणार
3) चार वाजेपर्यंत मस्तपैकी झोपणार
4) पाच वाजता सहकुटुंब बागेत फिरायला जाणार किंवा एखादा अक्षय-सलमानचा सिनेमा बघणार
5) रात्रीचे जेवण हॉटेलात चापणार
6) घरी येता येता शॉपिंग करत येणार..
7) आणी रात्री TV पाहात झोपून जाणार

पण तुमच्या मुलांसाठी व त्यांच्या भावी पिढीसाठी आजच्या सण्डेची दिनचर्या बदला

8) आज महाराष्ट्रातले सर्वात मोठे तीर्थक्षेत्र वडीगोद्री गाव बनले आहे.
9) पर्यटन म्हणून का होईना, पण वडीगोद्रीला या.. उपोषणकर्ते प्रा लक्ष्मणराव हाके (यशवंत सेना) व नवनाथराव आबा वाघमारे (समता परिषद) या दोघांना भेटा..
10) त्यांची विचारपूस करा.. आरक्षणवर चर्चा करा व संध्याकाळी निवांत घरी जा

तुमच्या आजच्या या दिवसाची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही.

चला तर मग… बाहेर जाण्यासाठी तयार झालेच असणार.. मिळेल ते वाहन पकडा व वडीगोद्रीची वाट धरा आम्ही उपोषणस्थळी आपल्या सहकुटुंब येण्याची वाट बघत आहोत *-प्रा श्रावण देवरे

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button