ओबीसी राजकरण मधील प्रमुख अडथळा…..

ओबीसी राजकरण मधील प्रमुख अडथळा…..
महाविकास आघाडी सरंजामशाही प्रस्थापित धर्जिणी आहे.. महाविकास आघाडी ओबीसीना प्रतिनिधित्व देत नाही..त्याच्या तुलनेत भाजप ओबीसीना प्रतिनिधीत्व देते पण भाजपला दलीत मुस्लिम मतदान होत नाही.. परिणामी ओबीसी उमेदवार पराभूत होतात…ओबीसीनां महाविकास आघाडी तिकीट देत नाही…. आत्ता हा तिढा कसा सोडवायचा..
ओबिसी +मुस्लिम +बौद्ध जर एक झाले तर नवीन लोकांना संधी भेटेल. जर मराठा +मुस्लिम +बौद्ध एक झाले तर ओन्ली मराठा समाजाला संधी भेटेल. मराठा समाज असा आहे की ते आपल्या जातीच्याच माणसाला मतदान करतात मग उमेदवाराचा पक्ष कोणताही असो
ओबीसी भटक्या विमुक्त मित्रानो… जरांगेला सकल मराठा समाजाने ताकद दिल्यामुळे जसे सर्व पक्षीय मराठा समाजाचा फायदा झाला.. मराठा समाजाला शिक्षण सहकार सर्वक्षेत्रात फायदा झाला…नोकरी विद्यार्थीसाती असलेली सारथी अण्णासाहेब महामंडळ SEBC EWS सगळ्या ठिकाणी फायदा झाला.भरघोस शासकिय लाभ झाला .. सर्व राजकीय पक्षांत सध्या एकच कार्ड चालले ते म्हनजे मराठा…2024 लोकसभा मध्ये एका मराठा जातीचे 32 खासदार निवडून आले मग कोणतही पक्ष असो.. मराठा समाजाने पक्ष न बगता फक्त मराठा उमेदवार बागितले पक्ष कोणतही असो मराठा समाजाला मतदान केला.. विचारधारा असल्या कोणत्याही ghostila थारा न देता मराठा हाच विचार आणि मराठा हाच आचार ह्या रणीनिती ने लढले आणि जिंकले सुध्दा…एवढाच काय सगळ्या जातीचे मुख्यमंत्री (ठाकरे. सीकेपी फडणवीस . Brahmin) ह्यांना बासनात गुंडाळून कल परावाच एकनाथ शिंदे फक्त मराठा आहे म्हणून मुख्यमंत्री पदासाठी बसवला गेला .. भुजबळ ना तर तिकीट नाही.. राज्यसभा वर पण मराठा .. थोडक्यात सांगयाचे तर मराठा समाज केंद्रस्थानी आला. जैन मारवाडी लिंगायत Brahmin दलीत मुस्लिम ह्या सगळ्या जाती मराठाच्या तालावर नाचत आहे..सगळ्यात वाईट आणि नामुष्की manje 60 टक्के ओबीसी ज्यामध्ये 379 जाती आहेत त्या ओबीसी आरक्षणावर गदा आली आहे.. महाराष्ट्र मध्ये खंडीभर जाती असताना फक्त एका जातीचे लाड सुरू आहेत.ह्यावर मात करण्यासाठी आणि ह्या झुंडशाही ला उत्तर देण्यासाठी आपले राजकीय वाचवण्यासाठी आपले सगळे सर्व पक्षीय ओबीसी उमेदवार पाडले… आंबेडकर पाडले … रामदास तडस (तेली) सर्व जातींना ठरवून पराभूत केले ह्या झुंडशाही आणि जातीयवाद ल उत्तर त्याच भाषेत दिले पाहिजे ह्यासाठी राज्यातील सकल ओबीसी (१२ बलुतेदार भटके विमुक्त) ह्यांनी एक दिलाने तन मन धन समर्पण ने प्रा. लक्षमन हाके ह्यांचा ओबीसी आंदोलनल ताकद दिली पाहिजे तर राज्यस्तर सकल ओबीसी केन्द्रस्थानी येईल आणि सर्व पक्षीय राजकीय तसेच सर्व पक्षात ओबीसीचां फायदा होईल..त्यामुळे सर्वांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष हया आंदोलनाला बळकटी आणि ताकद दिली पाहिजे.. तरच ओबीसी जिवंत राहील दमणमुक्त राहील आणि सकल ओबीसी फायदा होईच..60 टक्के आणि राज्यातील सर्व समाज टॅक्स भरत आहे आणि एक समाज आपल्या पैशावर चैनी करत आहे..ह्याचा सारासार विचार करून हाके ह्यांना patimbha द्या..एक ओबीसी चे नुकसान मंजे 60 टक्के सकल ओबीसी चे नुकसान
ओबीसी समाज साठी अजून महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मंडल आयोग 100% लागू करणे, नॉन-क्रिमिलेयर ची अट 8 लाख रद्द करून 20 लाख पर्यंत वाढवणे…….. नाहीतर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व नसून फक्त गरिबी हटाव चा कार्यक्रम होईल….
एससी एसटी निवडून येत नाही म्हणून त्यांना घटनेने आरक्षण दिले आहे राजकीय प्रतिनिधित्वsati…ओबीसी तर कुठे निवडून येतो… राजकीय भागीदारी नाही त्यामुळे ह्याचं धर्तीवर ओबीसी लोकसभा विधानसभा आरक्षण ही काळाची गरज आहे


