सोशल

ओबीसी आरक्षण बचाव लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या हाकेला वडीगोद्री पंचक्रोशीतन मोठा प्रतिसाद शंकरराव लिंगे यांची भेट वडीगोद्रित मार्गदर्शन करताना लिंगे म्हणाले सरकार ओबीसीच्या प्रश्नावर गंभीर नाही परिणाम भोगावेच लागतील

ओबीसी आरक्षण बचाव लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या हाकेला वडीगोद्री पंचक्रोशीतन मोठा प्रतिसाद शंकरराव लिंगे यांची भेट वडीगोद्रित मार्गदर्शन करताना लिंगे म्हणाले सरकार ओबीसीच्या प्रश्नावर गंभीर नाही परिणाम भोगावेच लागतील

 

ज्या हिरीरीने रात्रभर काम करून जीआर सरकार काढत आहे आणि आत्ता सुद्धा सगळे सोयरे आणि मराठा आणि कुणबी एकच आहे असा जीआर काढण्याच्या नादात एकनाथ आहेत जोपर्यंत एकनाथजी सत्तेवर राहतील तोपर्यंत ते मराठ्यातच भलं करतील यात शंका नाही परंतु यामुळे बीजेपी आता डबल झिरो होईल हिरो ठरतील उद्धव बाळासाहेब ठाकरे फडणवीसांच्या कारकिर्दीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांचे खडे बोल महाराष्ट्रातील तमाम माळी समाज ओबी समाजाने वडीगोद्री येथे गेलंच पाहिजे

आज आपला पांडुरंग वडीगोद्री मध्ये उपाशी आहे मग आज आपण घरी बसून तुपाशी कसे खाऊ शकतो सर्वांनी या भेट द्या आपली ताकद दाखवा आणि आज उद्यालाच दाखवा जास्त दिवस तुम्ही अंत बघू नका हे ओबीसीचे उपोषण आहे आणि असली उपोषण आहे लक्ष्मण हाके आणि कडकलक्ष्मीच्या वेश्यामध्ये अंगावर फटके मारून घेण्याचे आंदोलन केलेले आहे या बहुजनांच्यासाठी या नंदीवाल्यासाठी या डोंबारी समाजासाठी या मर्यादासाठी भटक्या विमुक्ताच्या बेचाळीस जातीसाठी महाराष्ट्रातील सर्व भटक्याने या रे या वडीगोद्री ला या सर्वांना कळकळी कळकळीचे हात जोडतो पाया पडतो पण तुम्ही जागे व्हा ओबीसी नो नाहीतर उद्या परवाच निघाला बघा जीआर सगळे सोयरे आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत मग बसा काय पण करा काय उपयोग होणार नाही व्हिडिओ पहा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button