सत्यशोधक गृहप्रवेश महापुरुषांचे संतांचे विचार मनी आचरण ठाम असतील तर पूर्णत्वास जातातच

*सत्यशोधक गृहप्रवेश
महापुरुषांचे संतांचे विचार मनी आचरण ठाम असतील तर पूर्णत्वास जातातच दि.१६/६/२०२४,सतीश व कैलास शिंदे सर माळवाडी,अजनुज.ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर अहमदनगर
येथे राष्ट्रपिता जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या अखिल मानवाच्या कल्याणासाठी लिहिलेल्या सार्वजनिक सत्यधर्म प्रमाणे सर्वप्रथम वृक्षरोपन करून, निसर्गपूजन करून ,मातापित्यांच्या आशीर्वाद घेऊन, संतमहापुरुषांना पुष्पहार अर्पण करून, क्रांतिजोत प्रज्वलित करून महाबळीराज्यांचे व निसर्ग निर्मिकांचे पूजन करून,प्रा. योगेश मांडे सर यांचे तुकाराम गाथा प्रवचन व अ. भा. मा. मसं. अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे यांचे सार्वजनिक सत्यधर्म यावर प्रबोधन होऊन ,काही मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा देऊन, पंचायत समिती मा.सभापती, मा.अनिताताई शिंदे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.
प्रमुख अतिथी व
विधिकर्ते
मा. भिमराव कोथंबिरे
मा.सचिन झगडे
मा.ज्ञानदेव खराडे,नगर
मा.उत्तरेश्वर मोहळकर
मा.प्रशांत चव्हाण
मा. प्रा.योगेश मांडे,गाथा प्रवचनकार,अपना बाजार मॉल,श्रीगोंदा
मा.संभाजी गदादे ,कर्जत
प्रमुख अतिथी
मा.शंकरराव लिंगे,अध्यक्ष, अ.भा. माळी महासंघ
मा.बापूसाहेब बोराटे ,सत्यशोधक कार्यकर्ते जामखेड
मा.राहुल जगताप, मा.आमदार,श्रीगोंदा
मा.घनश्याम शेलार,नेते व मा.अध्यक्ष एस. टी.महामंडळ,महाराष्ट्र
मा.संभाजी बोरुडे,सत्यशोधक कार्यकर्ते व नामांकित वकील
मा.ऋषिकेश शेलार,सरपंच बेलवंडी
मा.दत्ता अण्णा गदादे , मा.सरपंच तांदळी
मा.राकेश पाचपुते, चेअरमन काष्टी सोसायटी
मा.सुनील माने, मा.संचालक
मा.बाळासाहेब जगताप, मा.संचालक
मा. सुवर्णाताई पाचपुते
मा.सुनंदाताई सदाशिव पाचपुते
मा.अनिताताई शिंदे, मा.सभापती
मा.प्रशांत खामकर संचालक,रयत सेवक बँक
मा.संदीप यादव, विक्रीकर अधिकारी,पुणे
मा.संतोष खेतमाळीस,वित्त लेखाधिकारी,संभाजीनगर
श्रीगोंदा,कर्जत,नगर,फलटण,पुरंदर,दौंड तालुक्यातील समस्त प्राथमिक,माध्यमिक शाळा,अधिकारी,केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी ,सर्व नातेवाईक,स्नेही, काष्टी, अजणुज,आनंदवाडी,शिपलकर वाडी, गणेशा परिसरातील ग्रामस्थ,
मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी,
सौ.सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्यामंदिर,कर्जत
जनता कन्या विद्यालय काष्टी
मुख्याध्यापिका व सर्व कर्मचारी
महादजी शिंदे विद्यालय ,श्रीगोंदा
महात्मा गांधी विद्यालय,कर्जत
या कार्यक्रमासाठी पुणे ,अहमदनगर सातारा ,सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी सत्यशोधक गृहप्रवेश कार्यक्रमचे भरभरून कौतुक केले व आपल्या सिंधुसंस्कृतीचे ,कार्याचे आचरण करूया असे उदगार काढले आणि आपण सर्वांनी मिळून आचरण करूया असे विचार व्यक्त केले.खूप वर्षांपासून केलेला संकल्प ठरल्याप्रमाणे सिद्धीस नेला.
सतीश शिंदे सर 9860875518
भीमराव कोथिंबीरे
9421690800
जय जोती जय क्रांती जय भीम जय सत्यशोधक
🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*




