*लोकसभा निकालानंतर आलेल्या ठळक प्रतिक्रिया*

*लोकसभा निकालानंतर आलेल्या ठळक प्रतिक्रिया*
*आम्ही लढलो, तुमच्या अस्मितेसाठी, ओबीसींच्या स्वाभिमानासाठी.*
ओबीसी अठरापगड, बारा बलुतेदार अलुतेदार जातीजमातींचा वर्ग. पिचलेला, दबलेला कारागिरीवर कुटुंबव्यवस्था चालवून पिढ्यानपिढ्या जगलेला.
संविधानिक संधी मिळाली. पहिली दुसरी काहींची तिसरी पिढी शिकु लागली.
आरक्षणाच्या सवलतीवर सरकारी/निमसरकारी नोकर्या करु लागली.
पारंपारिक काबाडकष्टाच्या व्यवसायातून काहींची आरक्षणामुळे सुटका झाली. स्थिर जीवन जगण्यास सुरुवात झाली. त्याच सवलतीवर ग्रामपंचायत,पंचायत, झेडपी, सहकार आणि इतर संस्थांत अल्पसे प्रतिनिधित्व मिळू लागले.
पण,
तेच नोकर्या आणि राजकारणातील काही प्रमाणातील प्रतिनिधित्व प्रस्थापितांना जाचू लागले.
कित्येक वर्ष सत्ता भोगली पण तुमच्या चार दोन जागा त्यांना अस्वस्थ करु लागल्या.
ते चार दोन जागांचे आरक्षण अक्षरश: हिसकावून घेतले.
सत्ता आहे म्हणून रोज नवे आदेश काढून, ओबीसींची हक्काची भाकरी हिरावून घेतली.
ओबीसी निमुटपणे पाहत राहिला. काही ठिकाणी थोडासा विरोध केला.
त्यांना मारहाण सोसावी लागली. त्यांना अपमानीत केले. शिव्यांची लाखोली ऐकावी लागली. झुंडीने एखाद्यास गाठून त्यास दमदाटी दिल्या. …..
यावर, मा. प्रकाशआण्णा शेंडगे साहेब सातत्याने आवाज उठवू लागले. आरक्षण हातचे जात असताना बर्याच ओबीसी नेतृत्वांनी साथसोबत दिली. मात्र अनेक बिळात लपून बसले.
तो ओबीसी नेतृत्वांच्या प्रतिकारास सरकार जुमानले नाही.
एल्गार मेळाव्यातून ओबीसींना हक्काची लढाई लढण्यास मा. मंत्री छगन भुजबळ, मा. प्रकाशआण्णा शेंडगे, मा. आ. महादेवराव जानकर, मा. लक्ष्ममणराव गायकवाड, मा. आ. गोपिचंद पडळकर, मा. प्रा. टी पी मुंडे, मा. दिपक बोर्हाडे, मा. लक्ष्मण हाके आदी अनेक नेतृत्वांनी ओबीसींना बळ दिले.
यातून
राजकीय संघर्ष जाणवू लागला. मा. छगन भुजबळ आणि नेत्यांना घरी बसविण्याची भाषा सुरु झाली.
संघर्षयोद्धे प्रकाशआण्णा शेंडगे यांनी “तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही १६० तुमचे पाडू.” हा खणखणुत इशारा सभांतून दिला.
एल्गार सभांतूनत्या त्या जिल्ह्यातील वर्तवान आमदारांचे नाव घेवून घरी बसविण्याचा इशारा दिला. असं धारिष्ट्य केल्याने मा. प्रकाशआण्णा शेंडगे यांना धमक्या येवे लागल्या, सोशल मेडियावरुन टार्गेट केले.
पण, आण्णा ओबीसींसाठी पहाडासारखे उभे राहिले.
ओबीसींच्या आरक्षणासाठी, राजकीय स्थैर्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव “ओबीसी बहुजन पार्टी” ची स्थापणा केली.
लोकसभेची निवडणुक अपल्या परिने लढली. एका महिण्यात इतका मोठा लढा लढणे तसं शक्य नव्हतं.
तरीही ओबीसींच्या अस्मितेसाठी, जाज्वल्य स्वाभिमानासाठी ओबीसी बहुजन पार्टी लढली.
ज्या ओबीसी बांधवांनी स्वेच्छेने स्विकारले त्याचे आभार.
उरलेले सर्व ओबीसी बांधव विधानसभेत मा. प्रकाशआण्णा शेंडगे, मा. प्रा. प्रा. टी पी मुंडे, मा. चंद्रकांत बावकर, मा. जे डी तांडेल, मा. प्रा. लक्ष्मणराव गायकवाड आणि सहकारी यांनी ओबीसींच्या राजकीय हक्कासाठी लावलेल्या रोपट्याचे वृक्षात रुपांतर करण्यासाठी साथसोबत देतील हि अपेक्षा.
निवांत कोळेकर सांगली
8329665901
ओबीसी बहुजीन पार्टी
*जरांगेला पाठिंबा* देऊन ओबीसींशी गद्दारी करणाऱ्या *हरामखोर दलित-ओबीसी उमेदवारांना धडा शिकवला ओबीसी मतदारांनी!*
*शाब्बास ओबीसीं मतदारांनो!*
उद्या सविस्तर विश्लेषण वाचा *प्रा श्रावण देवरे* यांच्या लेखातar: 💐👏 *अभिनंदन*!
*कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी महा विकास आघाडी* चे निवडून आलेल्या लोकसभा उमेदवारांचे *इंसाफ मिशन इंडिया* कोअर कमिटी च्या वतीने मन पुर्व अभिनंदन!
*इंडिया आघाडी* ला केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली ला *इंसाफ मिशन इंडिया* च्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!
*भारतीय संविधान, लोकशाही, लोकहित, लोक सुरक्षा* राखण्यासाठी *इंडिया गठबंधन, अर्थात महा विकास आघाडी* च्या 48 लोकसभा उमेदवारांना, बिनाशर्त जाहीर पाठिंबा देऊन प्रचार केला होता. पाठिंब्याचे चित्त झाले. पुन्हां एकदा महा विकास आघाडी चे *अभिनंदन*! 💐💐💐👏👏
आपला साथी
*गोविन्दकुमार जी चिंचोलीकर*
*चिफ फाऊन्डर*
*इसाफ मिशन इंडिया*




