मनोज जरांगे च पितळ उघडं पडलं पाटलान केली मोठी चूक जातीसाठी माती खाल्ली
मनोज जरांगे च पितळ उघडं पडलं पाटलान केली मोठी चूक जातीसाठी माती खाल्ली बारा बलुतेदार मुस्लिम धनगर यांना फसवण्याचे काम केलं दिलीप बोराटे यांची मुलाखत
-
♦मनोज जरांगे च पितळ उघडं पडलं पाटलान केली मोठी चूक जातीसाठी माती खाल्ली
बारा बलुतेदार मुस्लिम धनगर यांना फसवण्याचे काम केलं दिलीप बोराटे यांची मुलाखत
दिलीप बोराडे यकार्यकर्ता म्हणून समाजाला जागृत करणे उपचार बोलतो लोकांमध्ये मी मग ते ओबीसी मध्ये बोलताना असो की आमच्या मराठा बांधवांमध्ये बोलताना की जरा तुम्हाला समाज जागा करणं समाज एकत्र करणं लढणं कशाला म्हणतात तर तुम्ही जरांगे पाटील आणि मराठा जरांगे पाटील आमचे मोठे गोविंदाचा मराठा समाज आमच्या मोठा भाऊ मी तुझ्या पाठीमागे अपेक्षा करतो की कदाचित एखाद्याला भेटायला येतील बरे झाल्यावर काही हरकत नाही परंतु आज एक फार उत्साह मध्ये जाणून घ्या पाटलांनी एक व्हिडिओ शेअर केला तर बोलताना सगळ्यांनी ऐकला हे कोण आहे मला माहित नाही मी ओळखत नाही मग नंतर त्यांनी अहिल्याबाईंचा इतिहास सांगितला आणि असे हे जन्माला आले वगैरे तुम्हाला सगळं माहितीचा रंग आहे ला ते तुम्हाला माहितीये तुम्ही त्याची चूक दाखवली नाही त्याची चूक आहे हे मी सकाळी बोललो मान्य आहे आम्हाला बोलत जायचं नाही परत तुम्हाला प्रश्न पडतो जरांगे साहेब तुम्ही ज्यावेळेस धनगर आमच्या आरक्षणाचा प्रश्न चालू होता माझ्याशी मी उपोषणाला बसलेलो होतो पंढरपूरला तुम्ही माझ्याशी पंढरपूरला ला बोल त्याच्यामुळे तुमच्याविषयीचं आमचं मत अजून चांगलं झालं की तुमच्या मनामध्ये खरंच आमच्याविषयी काहीतरी कुठेतरी जिव्हाळा आहे प्रेम आहे आमच्याबद्दल काहीतरी वाटतं आज तुम्ही व्हिडिओ ज्यावेळेस केला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आता प्रश्नच आता काहीतरी असलं पाहिजे आज काय लागते जरांगे साहेब कैलास सोबत ची घटना घडली आहे संभाजी महाराजांचा इतिहास पिक्चरच्या माध्यमातून त्यामध्ये ज्या पद्धतीने एक कृतीनं औरंगाबाद शिक्षा दिली होती संभाजी राजांना आता इतिहासातही जात नाही पण त्याच्यानंतर हे गरम सगळी करणे आणि चटके देणे वगैरे वगैरे हे आता पाहतोय आपण एवढी विदारक घटना घडलेली असताना तो व्हिडिओ तुम्हाला साहेब दिसायला पाहिजे होता तुम्ही जरी आता मराठा समाजाचे नेते असले लोक तुम्हाला मराठा समाजाचे नेते मत असले तरी एकदा नेता झाला की तो सर्वांसाठी असतो तर भाजपचा आहे मराठा समाजाचा आहे धनगर समाजाचा आहे माळी समाजाचा आहे वंजारी समाजाचा फक्त आमदार एकदा झाला की तो आमदार सगळे नेते आता सगळ्यांचे असा आम्हाला वाटत होतं पण मला वाटतं थोडसं माझी विनंती आहे की आज बदलायला पाहिजे होतं तुम्ही जर आठ दिवसापूर्वी तो व्हिडिओ शेअर केला असता आणि कुठल्या राज्यात राहतो आपण कोणत्या लोकांत राहतोय आपण अशा पद्धतीने काही लोक एखाद्या व्यक्तीला इतक्या निर्दयीपणे दाखवल्या नाहीत कोण इथे मानेवर लावलेला आहे पोटात आहे पाटील शब्द पत्रकार परिषद मी म्हणतो म्हणून नाही लोक तुम्हाला उद्या प्रश्न विचारतील तर आपण त्याचा खंडन केलं पाहिजे मला असं वाटतं तुम्ही साहेब तुमचे चूक काढणारा मी काही फार मोठा माणूस नाही मला तो अधिकार आहे नाही मला माहित नाही पण तुम्ही कैलास चा व्हिडिओ आज टाकला त्याच्यामुळे मी म्हणतो की तुमचं चुकलं तुम्ही जो व्हिडिओ टाक की तो कैलास मी पहिल्या दिवशी पासून मी हे म्हणतोय मी म्हणतोय काय म्हणतोय तर कैलास मी सांगितलं की मला त्यांनी दारू पाजली त्यांनी दारू पाजली तुम्ही टाकला तो अर्ज नग्न अवस्थेत गेला आता अर्ध लग्न अवस्था जरांगे साहेब तुम्ही संभाजीनगर मध्ये विलास करत आहात कैलासहित त्यास संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये आहे आणि याच संभाजीनगर मध्ये वेरूळ आहे आपला कृष्ण शहराचे मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपण ज्यावेळेस जातो मी हे म्हणतोय मी म्हणतोय काय म्हणतोय तर कैलास मी सांगितलं की मला त्यांनी दारू पाजली त्यांनी दारू पाजली तुम्ही टाकला तो अर्ज नग्न अवस्थेत गेला आता अर्ध लग्न अवस्था जरांगे साहेब तुम्ही संभाजीनगर मध्ये विलास करत आहात कैलासहित त्यास संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये आहे आणि याच संभाजीनगर मध्ये वेरूळ आहे आपला कृष्ण शहराचे मंदिर आहे आणि त्या मंदिरात अंगावर कपडे नसतात आले प्रयागराजला त्या ठिकाणी आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये साधू संत पहिले त्यांना आपण कधी काही बोलू शकतो का आणि या देशांमध्ये कितीतरी मंदिर असेल की प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे नियम आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अर्ध लग्न जावा लागतो मंदिरामध्ये जो पुजारी पूजा करतो अभिषेक वगैरे करतात ते पुजारी तर इथपर्यंतच त्यांचे धोतर असतात आणि वरती तर त्यांना आपण काय म्हणणार साहेब महादेवाचा भक्त आहे त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे मी त्याला दवाखान्यात म्हटलं डॉक्टर म्हटले की माळ काढा तुम्हाला जातो हा प्रयोग करायला आता त्यांना दारू पिली त्याला पाजली त्याच्या पोटामध्ये दारू होते दारूच्या आमला तो होता त्याला काही कळत नसेल तो नंदी नंदी जवळ बसलेला आहे पाठीमागे आपल्या घरात एखाद्या लहान लेकरांना जर आगाऊपणा केला तर आपण कामामध्ये तुमच्या लग्नाच्या लग्न समारंभ असेल तुमचं यात्रा असेल मंदिरात भंडारा असेल काही कुठल्या ही प्रकार असेल दिवाळी असेल काही असेल गावामध्ये लोक दुर्लक्ष करतात सरपंच पोलीस पाटील गावाच्या जबाबदार पदाधिकारी असतात ते एखाद्या कानाखाली मारतात आणि तरी जर त्या दारुड्यांना ऐकलं नाही त्याचा आगाऊपणा थांबला नाही तर मग काय काय संविधान लगेच फोन लावतात पोलीस स्टेशन साहेब यायला पकडून येतात त्याला पकडून नेतात त्याचा मेडिकल करतात आता मी डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे मला सांगतोय जर तिथल्या लोकांनी कैलासला दोन चाप्ट चार चाप्टा मारल्या असत्या त्याला पोलीस स्टेशनमध्ये दिलं असतं पोलिसांनी मारलं असतं अडचण नव्हती त्याला आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर झलक ठेवला असता कोणाला अडचण असते अडचण कुठे झाली साहेब आम्हालाही अडचण असते या ठिकाणी तुम्ही प्राणीमात्राला मारू शकत नाही ते ? तुम्हाला अधिकार दिला कोणी आला इतका या पद्धतीने मारण्याचा अरे तुम्ही वीस पंचवीस लोकं घोळका करून त्याला तबत्या त्या लालबुंद झालेल्या त्या भट्टीमध्ये तो लोखंडी रॉड लालबुंद करून तुम्ही त्याला मारताय त्याला चटके देताय जखमा बाळासाहेब जरांगे साहेब तुम्हाला विनंती आहे माझी उद्या तुम्ही खरंच या हॉस्पिटलला या डॉक्टरांशी चर्चा करा तर मला पहिल्याच दिवशी ज्या वेळेस ते सगळं ट्रीटमेंट झाले आणि संध्याकाळी विचारा डॉक्टरांना काय परिस्थिती आहे जाळलेला घातलेला आहे कशाबद्दल त्यांच्या कानामध्ये पक्का जातो कुणाला मानवी असा आहे अत्यंत निर्दय जर तुम्हाला याचा मंदिरात जाण्याचा इतका मोठा गुन्हा दिसला मी हिंदू आहे सगळे त्याच्या अंगात जास्त फक्त आली साहेब हा याचा व्हिडिओ आपण चालतानाच आहे का तो म्हणतो महादेव माझं रक्षण करेल ज्या वेळेस त्याला तू माझ्यासोबत लय वाईट केलं रे याला जाळलं तरी म्हणतो हे दिवस आलेत आता जर याचा फक्त दारू पिऊन मंदिरात जाणं इतका मोठा गुन्हा असेल साहेब तर याला किती मोठा गुण आहे शंभर टक्के तुम्ही जातीय चष्म्यातून या गोष्टीकडे पाहिलेलं आहे राहिला आता तू विषय तुमचा आरोपींचा मी पहिल्याच दिवशी चांगलं तिकडून व्हिडिओ यायला लागले सांगितलं आरोपीला जातीच्या नावाखाली आरोपीच्या कठड्यात उभ करणे आणि जातीच्या नावाखाली कठड्यातील आरोपीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वाचन म्हणजे जातीच्या नावावर फसवण आणि जातीच्या नावावर वाचवणे या दोन्हीच गोष्टी समाजातृहीत या दोन्ही विचारधारा या दोन्ही मानसिकतेचे लोक हे समाज गृहीत मानवतागृहीत माझा सख्खा भाऊ जरी असेल अन चुकला ना त्याला चूक म्हणण्याची ताकद आपल्याला चुकला कैलास त्या मंदिरामध्ये गेला तो वेगळा आहे ते व्हिडिओ पाहतात मला माहिती आहे त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावी जरांगे पाटील कदाचित देणार नाही मी फार छोटा माणूस आहे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांनी त्यांना हे प्रश्न ज्यावेळेस काय लागला त्या मंदिरातून बाहेर रोड लागेल आणि ते वीस पंचवीस लोकांमध्ये त्याला का डागण्यात येतो सोनू नावाचा पोरगाच का तो लोखंडी तो कपडा हातात घेऊन त्यांना पकडलेला आहे का करतो बर तिथं २०-२५ लोकं असताना ज्यावेळेस पहिल्यांदा मी या फायर पाहिला आणि याला भेटलो तर मी याला कारण आलाय का दिसतात हे मी फॅक्ट सांगतोय चेक करायचे आणि मी खोटं बोलणं मला येत नाही महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आवाज आहे मी जे बोलतो ते खरं बोलतो चुकून जर खोटं बोलला तर बोलायचं नाही मला सोनू मारला लं तिथ पण हा तिथं 20 लोकांचे नाव देऊ शकत होता इतर मध्ये काय 50 लोकं त्याला काय जातंय पुणे असेच दाखल होतात दीपक बोराडे आणि इतर पन्नास हजार करायचं मला माहिती माझ्यासारखा कुठलाही माणूस असेल कोणी असेल त्याला हे पटना साहजिक आहे याचा खंडन आपण करायला पाहिजे होतं की पाईपलाईनचा वास झाला का नाही झाला याचा खंडन आपण करत नाही तुम्ही आज इकडून दाखवला नवनाथ दोडके किती व्हिडिओ आले आता बाहेर त्याच्यावर आपण काय बोलणार आहेत का त्याच्यावर की नाही दाखल त्याच्यावर काही बोलणार आहेत का त्यांच्या मुलीचा व्हिडिओ मी काल पाहिला गाडीमध्ये येतात पाणी होतं त्यांचं म्हणणं होतं की माझ्या पप्पाला फसवल्या जाते तुझ्याबद्दल आम्हाला संवेदना आहेत यालाही दोन लेकरं आहेत यालाही बायको आहे आणि नवनाथ जवळजवळ याच्यात आरोपी नसतील तर बळजबरी शासन करायला शासनाने आमच्या म्हणण्यान काय होते मी तर म्हटलं पाहिजे खरं म्हणजे जरांगे साहेब आपल्याकडून अपेक्षित असं होतं की आपण याचे मांडले पाहिजे होते या पद्धतीने संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचा सगळ्या घटनाक्रम झाला सुरेश धस साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये काही मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे त्यावेळेस महाराष्ट्रातल्या बहुवंशी लोकांना पटले नव्हते तेव्हा पटले नसतील पण सांगताय पण ज्या दिवशी ते फोटो व्हायरल झाले आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत मिळाल्या मला सांगा हे महाराष्ट्रातल्या जनतेला माझा प्रश्न आहे की संतोष भाऊ देशमुख यांच्या प्रकरणाचा राज्यामध्ये वापर झाला माझा स्पष्ट आरोपी महाराष्ट्रातल्या जनते ला या राज्यामध्ये जाती-जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळ्या भाजण्याचं फार मोठे शर्यतच चाललंय पहिल्यांदा ओबीसी मराठा वाद लागला त्या ते राजकारणी यशस्वी झाले मराठा वंजारी वाद लागला त्यात तर हे झाले आता धनगर मराठा वाद लावण्याचा मला मराठ्यांनी मारलं आम्ही कधी म्हणलं का मराठा समाजाने मारलं नाही करत तो जातीचा विषयच नाही मी तर त्याच्या पलीकडे जाऊन बोलू जरा नीट कर भाजपचा आमदार भोकरदनचा आहे भाजपचे खासदार आमचे सन्माननीय दानवे साहेब पाच वेळेस खासदार राहिले दोन-तीन वेळेस आमदार राहिले ते गेले भेटायला दोन्ही राष्ट्रवादीचे लोक भेटायला आले का नाही तुम्हाला दुसऱ्याला डॅमेज करण्याचा काय अधिकार आहे ज्या पद्धतीने पहिल्यापासून सांगतोय ते नवनाथ दौड यांचा आरोप सिद्ध झाला त्यांना अटक होईल कोर्टात ते चालत निर्दोष आहेत आम्हाला त्यात जायचं नाही याचा आरोप हा गुन्हेगार आपला फिर्यादी आहे त्या आरोपी आपण या बाजूने पाहायचं आपण दोन्ही बाजू पाहायच्या मला असं वाटतं आपण आज व्हिडिओची जी हे केलंय थोडसं महाराष्ट्रातल्या जनतेला जनतेला माझा आव्हाने याला जातीय त्याच्यासम आतून हे झालं ते झालं हे झालं ते झालं या सगळ्या भानगडीतला जाता याला व्यवहारिक प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून पाहावं हा जातीय संघर्ष नाही हा धार्मिक पक्षीय संघर्ष नाही आज या ठिकाणी मुद्दाम मी या ठिकाणी उल्लेख करेल या जालना मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे साहेब येऊन गेले सकाळी मला मित्रांनी सांगितलं मी त्यांचा आभार व्यक्त करतो लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आठ दिवसांनी का होत नाही तुम्हाला संवेदना तुमच्या जागा झाल्या आमच्या कैलास च्या वेदना तुम्हाला दिसल्या तुम्ही इथं आले की प्रतिनिधी कुठे जालना जिल्ह्यात या संभाजीनगर मध्ये राज्यात किती लोकांना संवेदना आहेत मला वाटतं मी माझ्या समाजाला सुद्धा विनंती करत की हे जे मोठे लोक आहेत ना बाबा हो राजकारण करायचं आपला फायदा राजकीय करून घ्यायचा त्याच्या पलीकडे यांच्या डोक्यात काही नसते मला आता वेळ नाही हा वेळ भरपूर झालेला आहे मी याच्या अगोदरही सांगितलं नंतर कधी सांगेन जालना जिल्ह्यातल्याच कधीतरी घटना आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घटना घडतात आजची तयारीमध्ये मेंढ बोलतील सगळं सामान्य जनता बाबा हो आपण आपल्या कामाशी लक्ष ठेवा आपलं कोण परकं कोण आहे समजा आम्हाला आपलं कोण परक कोण कळालं नाही मित्र कोण शत्रू कोण कळालं नाही त्याच्यामुळे आमचं वाटोळ झालाय आणि आता जर आम्हाला आमचे दिवस चांगले आणायचे असतील तर काय चांगलं वाटत असेल तर आम्ही आता बदललं पाहिजे पाटलांना छोटीशी विनंती करेल की मनोज दादा आपण समाजाचं फार मोठे नेतृत्व करतात आपण दोन्ही बाजूचा विचार करून बोलल्या गेलं पाहिजे एका बाजूचा विचार करून आपल्यासारख्या माणसांना बोलणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उचित वाटत नाही आपण याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे आणि एकदा उद्या परवा जसे आपले तब्येत बरी आहे किंवा आपल्याला बरं वाटेल तर एक वेळेस येऊन या कैलास च्या जखमा आपण पाहिल्या पाहिजे असं मला वाटतं परत एकदा ज्या पद्धतीने कैलास चा व्हिडिओ दाखवून आरोपीला वाचवण्याचे एक प्रयत्न केला गेला हा केविलवाना प्रयत्न आहे असं मला वाटतं उद्यापासून लोकांनी थोडस वेगळे यांना विचार करावा मिडीयम वाल्या बाद वांदी जरा तिसरी बाजू दाखवायचा प्रयत्न करावा आणि ते आरोपी त्यांना अटक कशी होईल याची तब्येत बरे होऊन याची याचे मनोबल आजही त्याला बोलण्याला भेदरलेला आहे आता सुद्धा छक्के पंजे खोटं नाटक या भानगडी या लोकांना माहिती नाहीयेत म्हणून सगळे जनतेला आवाहन करतो की आपण थोड्याशा फॅट समजून घ्याव्यात या ठिकाणी कोणावर आरोप करणे कुणाला दोषी ठरवणे हा माझा उद्देश नाही परंतु जी फॅक्ट आहे जे वास्तव्य हे थोडंसं लोकांपर्यंत याव यासाठी मी लाईव्ह आलो मी परत एकदा शेवटची विनंती सर्वांना करेल की आपण जास्तीत जास्त प्रमाणात हे शेअर करावं तुम्हाला जर वाटलं असेल की दीपक बोराडे बोलणं योग्य आहे तर कृपया कमेंट करा माझं काही चुकलं असेल तर कृपया कमेंट करा मी चिंतन धन्यवाद
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#obc# एससी# एसटी# धनगर अल्पसंख्यां N dhanagar #
#obc# SC# ST#NT अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भुधारक शेतकरी


