ब्राम्हणांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या,व्यवसाय करा, समृद्ध व्हा असे लिहलेले आढळणार नाही.

“सत्यशोधक फुले-शाहु-आंबेडकर विचार मंच,महाराष्ट्र”
ब्राम्हणांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या,व्यवसाय करा, समृद्ध व्हा असे लिहलेले आढळणार नाही.
ब्राम्हणाला दक्षिणा द्या, गाय दान करा,व्रत करा, उपवास करा, नाहीतर देवाचा कोप होईल असलेच काही दिसेल. त्यांनी तुम्हाला देवाधर्मात, एकादस-बारस, शनी-मंगल -राहु -केतुच्या भया मध्ये गुंतवून शिक्षणातील स्पर्धा संपवली. स्वतःचा जातीचा वन वे मार्ग सोपा करुन घेतला. आज बहुजन समाजातील मुलांना गणपती समोर ढोल लेझीमचे खेळ खेळायला आणि अष्टमीत दहीहंडीच्या हंड्या पोटं भरण्यासाठी फोडायला भाग पाडले. आजच्या दुःखाचे कारण मागच्या जन्माचे पाप आहे म्हणून या जन्मी भरपूर भक्ती करा अशा भाकड, खोट्या कथा बहुजनांच्या डोक्यात घुसविल्या आणि या देशातील बहुजन तरुणांचे मेंदू नासविले.
महात्मा फुलेंचे ब्राह्मणांचे कसब आणि दिनकर जवळकरांचे देशाचे दुश्मन या पुस्तकांत सविस्तर लिहिलेलं आहे. केशव सिताराम ठाकरे यांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे यातही सविस्तर पणे कर्मकांड विरोधात अतिशय परखडपणे लिहिले आहे. सत्यशोधकांनी ही तीन पुस्तके जरूर वाचावीत.
🚩🚩🚩 वाचाल तर वाचाल नाहीतर असेल राहसाल 🚩🚩🚩
🔴 *शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 तीन बंधू न्यूज 💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴*




