ओबीसी कुंभार कुटूंबाला त्वरीत नुकसान भरपाई देऊन पुनर्वसन करा”* – महाराष्ट्र शासनाला आवाहन! राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांचे आवाहन!

🟡🟡🟡🟡🟡*”ओबीसी कुंभार कुटूंबाला त्वरीत नुकसान भरपाई देऊन पुनर्वसन करा”* – महाराष्ट्र शासनाला आवाहन!
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे
यांचे आवाहन!
*1)* केंद्रीय मंत्री *रावसाहेब दानवे* यांनी भाडोत्री गुंडांकरवी ओबीसी *कुंभार कुटूंबावर हल्ला* करुन त्याची करोडो रुपयांची जमीन बळकावत असल्याबद्दल * राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन सकाळी तर्फे🏴🏴🏴🏴 निषेध* ⚫
*2)* शासनाने त्वरित दखल घेऊन दानवेंवर व त्यांच्या भाडोत्री गुंडांवर कारवाई करावी व कुंभार कुटूंबाला *नुकसान भरपाई* देऊन त्याचे *पुनर्वसन* त्याच जागेवर करावे.
*3)* लवकरच *ओबीसी संघटनांची बैठक* घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येत आहे.🟠🟠🟠🟠
🔴 *शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 तीन बंधू न्यूज 💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴*




