श्रीधर कन्या प्रशाला नाझरे ची कु.उमा रामचंद्र जांभळे एस.एस.सी. परीक्षेत 98.60% गुण मिळवून तालुक्यात प्रथम.

श्रीधर कन्या प्रशाला नाझरे ची कु.उमा रामचंद्र जांभळे एस.एस.सी. परीक्षेत 98.60% गुण मिळवून तालुक्यात प्रथम.
🔴🔴🔴🔴
💐💐💐💐
🔴🔴🔴🔴
मार्च 2024 मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेमध्ये माननीय कै वसंतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या उज्वल परंपरा असलेल्या खेडेगावातील दुष्काळी भागातील मुलींनी शिक्षण घ्यावे त्यांना आपल्याच गावी शिक्षण घेता यावे म्हणून या शाळेची स्थापना करण्यात आली होती आज कुमारी जांभळे यांनी या शाळेचे नाव शिखरावर पोचवले त्याबद्दल त्यांचे त्यांच्या शिक्षकांचे आणि सर्व शिक्षक वर्गांचे टॉपचे हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा! याच गावातील याच गावात शिक्षण घेतलेल्या आणि उद्योगपती झालेल्या सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिले आहेत कुमारी उमा जांभळे यांनी वकील डॉक्टर इंजिनियर मामलेदार कलेक्टर होण्याचा प्रयत्न करावा नथिंग इज एम इम्पॉसिबल पॉसिबल इन द वर्ल्ड अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही केल्याने होत आहे ती आधी केलीच पाहिजे त्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही (आय Uil Uil A Fain Wye) इच्छा असेल तर मार्ग दिसेल यापुढेही जाऊन भरगोस यश मिळवावे आणि महात्मा बसवेश्वर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे काही माहिती मदत लागल्यास योग्य वेळी संपर्क करावा 73 87 37 78 01
श्रीधर कन्या प्रशाला व ज्यु. कॉलेज चे नेत्र दीपक घवघवीत यश!
प्रशालेची विद्यार्थिनी कु. उमा रामचंद्र जांभळे हिने 98.60 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. प्रशालेचा निकाल 86.49 टक्के तर सेमी विभागाचा 100 टक्के लागला आहे. म्हणून शाळेचे कुमारी उमा जांभळे यांचा अभिमान वाटतो! यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे💐💐💐💐🍂🍁🪸🌸🌹🌺🪻🌛🥀👏🌷👏👏👏




