जाहीर आव्हान ! जाहीर आव्हान !! जाहीर आव्हान !!! माझा समाज माझी जबाबदारी !

जाहीर आव्हान !
जाहीर आव्हान !!
जाहीर आव्हान !!!
माझा समाज माझी जबाबदारी !
पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसा मधे धनधांडग्या व जात दांडग्या मंडळी कडुन जाणीवपुर्वक बाराबलुतेदार अठरा अलुतेदार म्हणजेच सकल ओबीसी समाजातील मायक्रो जातीवर जीवघेण्या हल्याच्या मालीका सुरू झाल्या आहेत.
दिनांक १२ मे २०२४ बीड जिल्ह्यातील (ता. माजलगाव) गंगामसला गावात चार नाभिक बांधवांची रात्री च्या काळोखात दुकाने तोडफोड करण्यात आली आहे.
दिनांक २२ मे २०२४ जालना जिल्ह्यातील (ता. भोकर) जवखेडा दानवे गावात तुकाराम बाबुलाल संत्रे या कुंभार समाजाच्या वडीलोपार्जीत घरावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. घराची पुर्णतः नासधूस करून कोयता, सळ्यांनी व पाईपांनी मारहाण करून दहशत निर्माण केली गेली आहे. त्यांच्या महिलांवर सुद्धा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मुर्ता ची नासधूस केली आहे.
बांधवांनो अशाप्रकारचे हल्ले कोणत्याही मायक्रो ओबीसीवर भविष्यात कुठेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही यापुढे असे समाजविघातक कृत्ये टाळायचे असेल तर संघटीत शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता आहे
वरील घडलेल्या घटनांचा जाहीर निषेध करण्यासाठी व यापुढे अशा घटना खपवुन
घेतल्या जाणार नाही हे ठणकावुन सांगण्यासाठी दिनांक ३० मे गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता
मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे उपस्थित राहावे हि नम्र विनंती.
एकच पर्व ओबीसी सर्व
सकल ओबीसी समन्वय समिती अमरावती जिल्हा
Mob. 9923602707, 9370151829
🔴 *शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 तीन बंधू न्यूज 💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴*




