मुंबई : छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या b6 बंगल्यावर महत्त्वाच्या विषयावर ओबीसी नेत्यांची बैठक संपन्न !💐💐💐💐🟡🟡🟡🟡

मुंबई : छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या b6 बंगल्यावर महत्त्वाच्या विषयावर ओबीसी नेत्यांची बैठक संपन्न !💐💐💐💐🟡🟡🟡
अन्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब प्रकाश अण्णा शेंडगे साहेब शंकरराव लिंगे साहेब शांताराम दिघे साहेब चंद्रकांत बावकर साहेब जेडी तांडेल साहेब रफिक पुरेशी साहेब इत्यादी ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळ साहेब यांच्या शासकीय निवासस्थान बीपी सेक्स मुंबई येथे मंगळdवार दिनांक 28 मे रोजी संपन्न झाली

या मिटिंग मध्ये मराठा आरक्षण जरांग यांच्या आंदोलन दरम्यान त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये आणि नंतर ओबीसी वर झालेला आणि होत असलेल्या अन्यायावर उपाय करणे बेकायदेशीर जस्टीस शिंदे व भोसले सल्लागार कमिटी रद्द करणे कलकत्ता हायकोर्टाचा निकाल त्यामध्ये 2010 पासून ओबीसींना वाटप केलेली बेकायदेशीर सर्टिफिकेट कलकत्ता हायकोर्टाने रद्द ठरवली त्याच प्रकारे महाराष्ट्रात 2004 पासून कुणबी मराठा कुणबी बेकायदेशीर अध्यादेश काढून आज पर्यंत वाटप केलेली कुणबी ओबीसी सर्टिफिकेट हायकोर्टातून कशी चॅलेंज करून रद्द करता येतील जरांगे चे चार जून पासून पुन्हा चालू होत असलेले उपोषण त्याच्या बेकायदेशीर मागण्या सरकारने न थांबवल्यास पुन्हा ओबीसीचे एल्गार मिळावे घेण्याबाबत चर्चा झाली त्याचबरोबर नवीन शाळेतील अभ्यासक्रमामध्ये मनू ग्रंथातील मनाचे श्लोक शिकविण्यात येणार आहेत शिक्षणामध्ये मनुवादी विचाराचा प्रवेश रोखण्या बद्दल चर्चा झाली ओबीसी मधील काही भटक्या विमुक्त जाती जसे की मर्यादेचे गाडीवाले नंदीवाले पारधी डोंबारी इत्यादी जातींना आजपर्यंत ओबीसी चे फायदे मिळू शकले नाही सर्टिफिकेट मिळत नाहीत त्यांचे पुरावे कसे त्यांना मिळवता येतील त्यांना सर्टिफिकेट चे वाटप कसे करता येईल ज्याना घर जाना घरी नाही ज्यांच्या वस्तीमध्ये नागरी सुविधा मिळवून देणे त्यांना नियमित प्रत्येक व्यक्तीला दर महिना पाच किलो धान्य कसे मिळेल अंतोदय राशन कार्ड मधील त्रुटी दूर करणे बंद पडलेली राशन कार्ड पुन्हा कशी चालू करावी इत्यादी विषयावर चर्चा झाली यावेळी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी तारापूर पंढरपूर येथे नाला येथे विलास किसान क्षीरसागर या माळी समाजातील 31 ऑक्टोबर 2023 च्या रात्री भर चौकामध्ये मराठा आंदोलनकारी रानटी गुंडानी ज्या पद्धतीने भर चौकात फाशी दिली त्या खुनाचा तपास एसआयटी कडे देवा म्हणून शंकरराव लिंगे यांनी माननीय भुजबळ साहेब यांना निवेदन दिले लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटनेच्या प्रमुखांची व्यापक बैठक मुंबईत घेण्यात येईल असा निर्णय यावेळी भुजबळ साहेब यांच्या निवासस्थानी एकमताने घेण्यात आला अशी माहिती सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी दिली आहे
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴w



