सोशल

अर्थीक दुर्बल मुलीचा सत्यशोधक विवाह

अर्थीक दुर्बल मुलीचा सत्यशोधक विवाह

स्नेहप्रेम कायमच अर्थीक दुर्बलांचे बरोबरीने उभे राहण्याच्या प्रयत्नात असते शितल एक उच्चशिक्षित तरुणी अर्थीक दुर्बल घटकातील असल्याने विवाहास विलंब होत होता … स्नेहप्रेमच्या स्वाती ढवळे यांच्या प्रयत्नातुन मच्छिंद्र ने शितलशी विवाहास संमती दिली आणि दिनांक १६/५/२४ रोजी शितल व मच्छिंद्र चा सत्यशोधक पध्दतीने श्रीगोंदा येथील भिमराव कोथींबीरे व बेनवडी गदादे यांनी सत्यशोधक विधीवत संपन्न केला 🌷🌷सत्यशोधक विवाह🌷🌷

दिनांक 16 5 2024 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मुक्काम पोस्ट कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर लकी सांस्कृतिक हॉल या ठिकाणी संत महापुरुषांना अभिप्रेत सार्वजनिक सत्य धर्मानुसार विवाह संपन्न कर्जत येथील स्नेह प्रेम सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मानसकन्या
चिरंजीवी🌷 शितल 🌷 लक्ष्मण वीरे तिडके वस्ती मुक्काम पोस्ट वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर आणि
चिरंजीव🌷 मच्छिंद्र 🌷नवनाथ झिंजाडे मुक्काम पोस्ट पोथरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांचे चिरंजीव यांचा सत्यशोधकीय विवाह स्नेह प्रेम च्या सर्वे सर्व फारुख बेग साहेब आणि स्नेह प्रेम च्या सचिव संचालिका स्वाती ढवळे तुषार ढवळे यांच्या प्रयत्नातून विवाह जमविणे आणि विवाहाचा संपूर्ण व्यवस्थापन करणे अशा जबाबदारीच्या कार्याने वाहून घेतलेले हे संस्थेचे उद्दिष्ट लयास लावणारे दोन्हीही महामयीणांनी तन-मन- सन्मानपूर्वक विवाह पार पाडला या विवाहास आवर्जून उपस्थित असणारे उद्योजक गिरीश सोमनाथ झिंजाडे पांडुरंग दादाराव लकडे कलाबाई नवनाथ झिंजाडे कौशल्या पांडुरंग लकडे तात्याराम लकडे सौ गंगुबाई लक्ष्मण कडमंच प्रवीण लक्ष्मण विरे सौ गंगुबाई गंगाधर गायकवाड राहता एड महेंद्र शिंदे नंदिनी गांगुर्डे कु ढेरे यांनी जिजाऊ वंदना घेऊन परिवर्तनवादी चळवळीचे सत्यशोधक संभाजीराव गदादे यांनी सत्यशोधक विवाह संस्कृती आणि सत्यशोधक का स्वीकारावा यावरती प्रबोधन केले सत्यशोधक भीमराव कोथिंबीरे यांनी सर्व विधी संचलन करून सुमारे 100 पाहुण्यांचे उपस्थितीत विवाह संपन्न झाला
✒ सत्यशोधक भीमराव कोथिंबीरे
9421690800
🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक जय भारत🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷

🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button