सोशल

रत्नपुरी रणगावात सत्यशोधक शंकराव लिंगे यांच्या हस्ते अशोक चक्र निळ्या झेंड्याचे ध्वजारोहण !

रत्नपुरी रणगावात सत्यशोधक शंकराव लिंगे यांच्या हस्ते अशोक चक्र निळ्या झेंड्याचे ध्वजारोहण !
💐💐💐💐
संविधान चौक रत्नपुरी रणगांव येथे सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्या हस्ते अशोक चक्र निळा झेंडा फडकवण्यात आला झेंडावंदन करण्यात आले

🙏🙏🙏🙏💐💐💐💐
🔴🔴🔴🔴
प्राध्यापक अरुण कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले: साळुंखे साहेब API
प्रा.अरुण कांबळे
सुभाष वाघमारे (सरपंच )
भोसले गुरुजी
अमर बोराटे
दशरथ लोंढे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले रमाई भिमाई यांच्या प्रतिमेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आलेपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले गुरुजी यांनी गौतम बुद्धांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना केली ती सर्वांनी सामुदायिक रित्या केली
💐💐💐💐🙏🙏🙏🙏
👏👏👏👏👏👏👏👏
प्रमुख पाहुणे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी आपले विस्तृत मनोगत व्यक्त करताना चार वाघ बुद्ध महावीर सम्राट अशोक महंमद पैगंबर संत सावता महाराज संत रोहिदास संत कबीर संत तुकाराम महाराज शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज भीमरावजी आंबेडकर अण्णाभाऊ साठे ई व्ही रामास्वामी पेरियार यांच्यासारख्या संत महात्म्यांच्या सत्यशोधक विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि ते आचरणात आणले तरच प्रगती होईल पुढचा काळ अत्यंत कठीण आहे खास करून त्यांनी ईव्ही रामास्वामी पेरियार यांचे उदाहरण देऊन तामिळनाडूतील जी सत्ता आहे ती सत्ता देशी ओबीसी अल्पसंख्यांक यांची सातत्याने कशी येते तिकडे दंगे धोपे होत नाहीत दंगली होत नाहीत याचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती दिली
🔴🔴🔴🔴
:साळुंखे साहेब API
प्रा.अरुण कांबळे
सुभाष वाघमारे (सरपंच )
भोसले गुरुजी
अमर बोराटे
दशरथ लोंढे

मा. राजवर्धन (दादा) पाटील साहेब यांनी आपले विचार मांडले
🔴🔴🔴🔴
🔴🔴🔴🔴
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मा. वैभव गीते (NDMJ महाराष्ट्र राज्यसचिव)
ना. विक्रम साळुंखे (ओ. पी. आय. वा. नगर पोलिस स्टेशन) मा. प्रा. डॉ. अरुण कांबळे, साहेब मा. योगेश खरात (सरपंच ग्रामपंचायत रणगांव) मा. योगेश करे (ग्रमासेवक रणगांव) मा. अतुल सावंत (सरपंच ग्रामपंचायत कळंब)
मा. दादा धांडोरे, मा. बोगडे सर, मा. राजेंद्र बोंद्रेसर मा. रोहित गायकवाड (उपसरपंच ग्रामपंचायत रणगांव) इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नपुर रणगाव भीमसैनिकांनी परिश्रम घेतले🔴🔴🔴🔴💐💐💐💐🙏🙏🙏🙏 दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 0 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏🙏

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button