सोशल
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर येथील पार्क स्टेडियम चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करताना

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर येथील पार्क स्टेडियम चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करताना

[gspeech-button]
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे शहराध्यक्ष शशिकांत कांबळे बापू यांनी विनम्र अभिवादन केले स्मृतिदिनानिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा गुणगौरव करणारा जलसा संगीत कार्यक्रमस लिंगी आणि भेट दिली

दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप मध्ये ऍड करा