सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा.136

सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा.136
– संपादक -हरि नरके, ३. गेली पंचवीस वर्षे (पूर्वार्ध)- जयवंत बाबूराव जगताप, ४. सत्यशोधक समाज अधिवेशने चिंतन आणि चिंताजी. ए. उगले
डकरे गुणवंत
डकरे गुणवंत हे विदर्भातील वर्धा जिल्हा सत्यशोधक समाज शाखेचे अध्यक्ष आहेत. सत्यशोधक समाज वर्धापनदिन या शाखेच्या वतीने २००३ सालापासून साजरा करण्यात येतो. अर्थातच हा कार्यक्रम सफल करण्यासाठी डकरे यांचे मोलाचे सहकार्य असते. तसेच बळीराजा दिनही गोपुरी आणि वर्धा येथे डकरे यांच्या श्रमाने साजरा करण्यात आला.
२९ जानेवारी २००५ रोजी सत्यशोधक महिला मेळाव्याचे आयोजनही त्यांनी केले. सावित्रीबाई जीवनकार्यावर निबंध स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. तसेच २७, २८ ऑगस्ट २००५ रोजी वर्धा येथे सत्यशोधकी कार्यकर्ता आणि लेखकांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला समाजाचे अध्यक्ष अॅड. वसंतराव फाळके, सत्यशोधक विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे आणि प्रा. जी. ए. उगले यांचे मार्गदर्शन लाभले होते. यासाठी डकरे यांनी परिश्रम घेतले. एकूणच वर्धा जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचे लोण वृद्धिंगत व्हावे म्हणून गुणवंत डकरे प्रयत्नशील असतात.
डवरे राजाराम भगवानजी पाटील
(मृत्यू सुमारे १९३३)
सत्यशोधक राजाराम भगवानजी पाटील डवरे, शहापूरकर हे मौजे बेलोरा (बेलुरा), तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथील खंदे सत्यशोधक कार्यकतें आणि शंभर तिफण (३०० एकर) जमीन असलेले बडे जमीनदार होत.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




