सोशल
भुजबळांचा जेवढा मराठा समाज द्वेष करेल तेवढा ओबीसी संघटित होऊन मराठा उमेदवारांना चारही मुंड्या चित करेल.

🚩 भुजबळांचा जेवढा मराठा समाज द्वेष करेल तेवढा ओबीसी संघटित होऊन मराठा उमेदवारांना चारही मुंड्या चित करेल.
ओबीसी बांधवानो या गोष्टी समजून घ्या, आणि मराठा द्वेष नष्ट करण्यासाठी, मराठा सोडून फक्त ओबीसीं, एस सी, एस टी ,मायनॉरिटी यांनाच मतदान करा. मराठा द्वेष नष्ट करण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टी नावाचा राजकीय पक्ष काढलेला आहे .
महाराष्ट्रात आपण लोकसभेच्या काही जागा लढवत आहोत.त्यात सातारा लोकसभेची जागा लढवण्याचा निश्चय झालेला आहे.तरी सर्व ओबीसींनी ओबीसींनाच मतदान करावे.भरत लोकरे .अध्यक्ष.सातारा जिल्हा ओबीसी संघटना.🚩

[gspeech-button]



