।। जाहीर आवाहन ।।

🔴।। जाहीर आवाहन ।।🔴
माढा लोकसभा मतदारसंघ ओबीसी राजकीय आघाडी
प्रा. नारायण तातोबा काळेल माढा लोकसभा उमेदवार
[OBC, VJNT, SC, ST, Minorities]
निवडणूक निशाणी
चालण्याची काठी
मतपत्रिकेतील क्र. २१
मतदार बहिणीं भावानों !!
१०/१५ टक्के असलेले वर्ण / जात वर्चस्ववादी, भांडवलदार, सरंजामदार लोक, ८५ / ९० टक्के असलेल्या बहुजन OBC, VJNT, SC, ST and Minorities लोकांची मतें घेऊन सत्तेत येतात आणि बहुजनांचेच खच्चीकरण / पिवळवणूक करतात. १५ टक्केवाले, बहुजनांचे स्वतंत्र राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण उभे राहू देत नाहीत. आपल्यातीलच काही लोक / दलाल त्यांच्यासाठी काम करत असल्याने होणाऱ्या शोषणाची आपल्याला जाणीव होत नाही. त्यामुळे आपण विपन्नावस्थेला गेलो आहोत. आपला मानसन्मान खतम झाला आहे. म्हणून बदल घडविण्यासाठी मतदानाच्या शस्त्राचा वापर करून आपले अस्तित्व सिद्ध करूया…
💐💐💐💐
१) ओबीसींचे गेलेले आरक्षण परत मिळविणे.
३) १०० टक्के मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणे.
५) कामगार हिताचे कायदे करणे.
७) SC, ST and Minorities हित संरक्षण करणे.
१) सार्वजनिक आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे.
११) नदीजोड प्रकल्प आणि वीज निर्मिर्ती करणे.
१३) बहुजनांचा मानसन्मान वाढवणे.
१५) भ्रष्टाचारमुक्त भारत व कार्यक्षम, लोकाभिमुख प्रशासनासाठी
२) जातिनिहाय जनगणना करणे.
४) शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करणे.
६) महिला सक्षमीकरणाला प्राधान्य.
८) शिक्षणप्रणालीत अमुलाग्र बदल करणे.
१०) खाजगीकरण थांबवून सरकारी प्रकल्प / उद्योग स्थापून
रोजगार निर्मिती करणे.
१२) छोट्या व्यावसायिकांना संरक्षण आणि पतपुरवठा.
१४) प्रत्येक कुटुंबाला उत्पन्नाचा स्त्रोत मिळवून देणे.
१६) अतिमहत्त्वाचे संविधान आणि लोकशाहीचे संवर्धन करणे.
🟡🟡🟡🟡
यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवत आहे. आपण मला मते देऊन निवडून द्या. संसदेत प्रामाणिक आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधीला पाठवून काय बदल होतो ते पहा.
🙏🙏🙏🙏
नोट : मत देताना कोणत्याही दबाव, आमीषाला बळी पडू नका. “माझ्या एका मताने काय होणार आहे, तो निवडून येणार आहे का? आणि आला तर एकटा काय करणार आहे?” असा नकारात्मक विचार करू नका. काही दलाल तुमचा बुद्धिभेद करतील. ” त्याला मत देऊन कशाला मत वाया घालवतोस”, असा सल्ला देतील. त्यांचे अजिबात ऐकू नका.
🙏🙏🙏🙏
मतदान दिनांक : ०७ मे २०२४
🔴🔴🔴🔴
प्रकाशक : प्रा. श्रावण देवरे सर, संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी.
🟡🟡🟡🟡
शिवक्रांती ठेवी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दावा🙏🙏🙏🙏🙏




