कोनत्याही पक्षात असो, एकमेव व्यक्ती मा.छगन भुजबळ यांचा आदर जनता करते.

कोनत्याही पक्षात असो,
एकमेव व्यक्ती मा.छगन भुजबळ यांचा आदर जनता करते. पक्षामधून इकडून तिकडे गेलेल्या उमेदवारांना 70% लोक स्विकार करणार नाहीत. यांचे उत्तर 4/ जून ला सर्वाना समजेल. मा.छगन भुजबळ साहेबाच्या सारखं खंबीर नेतृत्व,संघर्षमय जिवनातून सर्वसामान्य लोकांची कामे करणेची उमीद उर्जा साहेबांच्या रूपात आपलेकडे आहे. महत्वाचा विषय साहेब कधीही पक्ष बदलून गेले, तरी लोकांना आनंद होतो.कारण सर्वाना माहीती आहे.भुजबळ साहेब हे लोकांची ओबीसी समाजाची तसेच इतर लोकांची कामे व्हायला पाहीजेत आपले लोकांच्या वर अन्याय होऊ नये म्हणून साहेब निर्णय घेतात हे सर्वाना माहीत आहे. मुद्दा असा आहे भुजबळ साहेबांची आणि गोरगरीबांची नाळ जूळली आहे.ते कोनत्या पक्षात आहेत याचा लोक फारसा विचार करीत नाहीत.हे वैशिष्ट्य छगन भुजबळ साहेबांचे कडे आहे, हे आपले साठी ओबीसी करीता खुप मोठा अधार आहे.
विणकर संघटना अध्यक्ष सुनिल विलास मेटे शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यसूरक्षण कराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा




