पंढरीनाथ पाटील महात्मा फुलेंच्या चरित्राच्या प्रस्तावनेत राजर्षी शाहू छत्रपती आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुलेंबद्दल काढलेल्या गौरोद्गाराची आठवण नमूद करतात.

पंढरीनाथ पाटील महात्मा फुलेंच्या चरित्राच्या प्रस्तावनेत राजर्षी शाहू छत्रपती आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुलेंबद्दल काढलेल्या गौरोद्गाराची आठवण नमूद करतात.
•राजर्षी शाहू छत्रपती हे महात्मा फुल्यांना ‘*महाराष्ट्राचा मार्टीन लुथर’,* तर
•श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी फुल्यांना *‘हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्ट’* म्हणून गौरवलं होतं.
•पुढे 1935 मध्ये महात्मा गांधींजींनी येरवाड्यात असताना महात्मा फुलेंचं लेखन वाचलं, त्यानंतर गांधी म्हणाले होते, *“जोतीराव फुले हेच खरे महात्मा आहेत.”*
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर फुल्यांना गुरुस्थानी मानलं आणि *महात्मा फुले हे राष्ट्रपिता आहेत* अस म्हणत त्यांच्या विचारांचा पुरस्कार केला. शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा