सोलापूर

ज्यांना कुणाला खासदारकीची उमेदवारी करायचे आहे त्या उमेदवारांनी इथून पाठीमागे नगर दक्षिणचा एक तरी राऊंड केलेला आहे का

जय ज्योती जय क्रांती जय भीम भावांनो भावांनो इथून पाठीमागे सुद्धा खूप वेळेस ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा मीटिंगमध्ये त्या ठिकाणी बोलत असताना सांगितलेला आहे की ज्यांना कुणाला खासदारकीची उमेदवारी करायचे आहे त्या उमेदवारांनी इथून पाठीमागे नगर दक्षिणचा एक तरी राऊंड केलेला आहे का नगर दक्षिण मधील जाऊन ओबीसीची किंवा बहुजन समाजातील कार्यकर्त्यांची नेत्यांच्या गाठीभेटी घेतलेला आहेत का नगर दक्षिण मध्ये 84 पंचायत समिती गण 42 जिल्हा परिषद गट व 2020 बूथ या सर्व गोष्टीची बांधणी झालेली आहे का याचा विचार खऱ्या अर्थाने एका गोष्टींना होणं गरजेचं आहे आमदारकीची निवडणूक म्हणजे काय ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक नसून प्रचंड मोठ्या ताकदीची लढायचं असून त्यासाठी एक दिला नाही एक मनानं संघर्षाची तयारी ठेवावी लागणार आहे आपल्या चर्चा फक्त फेसबुक वर त्यांनी व्हाट्सअप वरती सुरू आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वी नगरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या होत्या त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी सर्वांना आवाहन केलं होतं की आपल्याला जर लढायचं असेल तर येत्या पंधरा दिवसांमध्ये नगर दक्षिण चा संपूर्ण दौरा करून ओबीसीच्या बहुजन समाजातील सर्व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन नगरमध्ये एक संयुक्त मेळावा लावावा व त्या मेळाव्यामध्ये आपल्या ओबीसी समाजा मधून खासदारकीचा उमेदवार निवडण्यात यावा अशा पद्धतीची चर्चा ठिकाणी केली होती परंतु त्या मेळाव्यामध्ये पण नाही व दोन दिवसापूर्वी ऑनलाइन चर्चा प्रसाद खामकर साहेबांनी घेतली होती त्या चर्चेमध्ये सुद्धा मी हेच सांगितलं होतं की ज्याला लढायचं आहे त्या माणसाने लगेच दोन ते तीन फोर व्हीलर गाड्यांचे नियोजन करावे त्या गाड्यांमध्ये ओबीसी चे बहुजनांचे कार्यकर्ते बरोबर घेऊन संपूर्ण नगर दक्षिणचा चा दौरा करावा त्या दौऱ्यामध्ये संपूर्ण ओबीसी समाजाबरोबर संपर्क करून नगर शहरामध्ये एक संयुक्त मेळावा घेतला जावा व त्यामध्ये ओबीसीचा नगर दर्शन चा उमेदवार डिक्लेअर केला जावा अशा पद्धतीचे नियोजन केलं तर एक प्रचंड मोठी ताकद ओबीसी ची तयार होईल बहुजनांची तयार होईल व त्या माध्यमातून जो कोणी उमेदवार उभा राहील त्या उमेदवाराला संपूर्ण पाठिंबा आर्थिक सामाजिक आणि राजकीय भेटेल होतो उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे फक्त व्हाट्सअप वरती चर्चा करत बसण्यापेक्षा ज्यांना कुणाला लढायची इच्छा असेल त्यांनी लगेच लगेच नियोजन करावे आपण सर्व मिळून पाच दिवसांमध्ये नगर दक्षिणचे एक चांगल्या पद्धतीचा दौरा कम्पलेट करू व आपला उमेदवार डिक्लेअर करू जय ज्योती जय क्रांती जय भीम आपला वामनभाऊ भदे 🙏 शिवक्रांती टीव्ही न्यू संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button