सोशल

आरक्षणाची गरज कोणाला जमीनदार मराठ्यांना का विस्थापित मरीआई कोळ्यांना!

*आरक्षणाची गरज कोणाला जमीनदार मराठ्यांना का विस्थापित मरीआई कोळ्यांना!
मरीआई कोळी समाज करून कहानी भाग दुसरा दिनबंधू न्यूज शिवकांत टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे स्पेशल रिपोर्ट भाग दुसरा*

सांगोला दिनांक मरीआई कोळी समाज सुमारे 1955 स*** आता असणारा मार्केट मार्केट यार्ड च्या जागेत राहत होता 1972 च्या सुमारास ही जागा मार्केट यार्डला एक्वागार्ड झाली 19552 स*** हे आंध्रा मधून आले होते त्याची सविस्तर माहिती भाग एक मध्ये दिली आहे वीस वर्षानंतर हे पुन्हा विस्थापित झाले पुन्हा या लोकांनी झोपड्या सांगोला एसटी स्टँड पासून रेल्वे स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर गावाच्या बाहेर रेल्वे रुळाच्या शेजारी राहण्यास सुरुवात केली यांची उपजीविका मरीआईचा गाडा डोक्यावर घेऊन मिळेल तो दानधर्म गोळा करून सहा महिने चुकीच्या दिवसात तीनशे चारशे किलोमीटर पर्यंत भटकंती करून कोकणापर्यंत जाऊन पावसाळ्याच्या दिवसात परत मुख्य ठिकाणी सांगोला येथे येतात सहा महिने कोणतेही काम नसल्यामुळे आलेले

उत्पन्न मिळालेला दानधर्म सगळा संपून जातो भटकंती असल्यामुळे यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण आत्ताच्या काळी पाच ते दहा टक्क्यांपर्यंत आले आहे 75 वर्षात दहा टक्के म्हणजे 100% होण्यास किमान आणखी पाच सातशे वर्षे लागतील हे स्वतःला महादेव कोळी समजतात परंतु आदिवासी समाजाचा कोणताही दाखला यांच्याजवळ नाही पुरावा नाही यामुळे त्यांना दाखले मिळत नाहीत महाराष्ट्रामध्ये यांना एनटीबी मध्ये आरक्षण आहे 90 टक्के लोकांना आजही दाखले नाहीत रेल्वेच्या रुळाशेजारी राहत असताना आता सांगोला रेल्वे स्टेशन पासून दोन अडीच किलोमीटरचा हा बायपास रोड आता काढला आहे त्यामुळे यांच्या राहण्याची जागा अत्यंत अपुरी राहिली आहे त्यात इयत्ता तहसील कार्यालय इकडेच येणार असल्यामुळे यांच्या झोपड्या कधी निघतील हे सांगता येत नाही 75 वर्षांमध्ये अजून यांच्या नावावर एकही गुंठा जागा नाही आज मी तिला हा समाज काही प्रमाणात भंगारचा व्यवसाय करू लागला आहे त्यामध्ये हे नाना प्रकारच्या अडचणी येत आहेत

स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुल नाही रेशन कार्ड फोड केल्यानंतर पुन्हा त्यांना अंतोदय कार्ड मिळत नाही येथे या ठिकाणी यांची 800 ते 900 अशी लोकसंख्या आहे फक्त एक एकर जागेमध्ये हे सर्व लोक राहतात गटारीची सोय नाही बाथरूमची सोय करता येत नाही सांडपाणी घराच्या दाराच्या पुढेच साठल्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे आता हा समाज कोणतेही काम करण्यास तयार आहे या समाजातील काही लोक सांगोला नगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये संडास बाथरूम साफसफाई करण्याचे काम करू लागले आहेत मग या समाजाला आरक्षण अगोदर दिले पाहिजे का मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे हे सरकारने ठरवले पाहिजे अत्यंत वेदनादायी कहानी काळाच्या कुडाच्या पत्र्याच्या ताडपत्रीच्या तंसाच्या सिमेंट गोण्याच्या झोपड्या मध्ये हा समाज कसा राहत असेल याची कल्पना करता येत नाही गावोगावी देवी घेऊन जात असताना ही काही लोक यांच्यावर चोरीचा आळ घेतात मारहाण करतात शिवीगाळ करतात खूप त्रास सहन करावा लागतो

आतापर्यंत नगरपालिकेचे सदस्य नगराध्यक्ष यांच्यापैकी कोणीही झालेला नाही मतदानाच्या वेळी सर्वजण आश्वासन देऊन जातात सांगोल्याचे जास्त काळ आमदार म्हटलं तर गणपतराव देशमुख होते त्यांनी यांना अनेक आश्वासन दिली परंतु आत्तापर्यंत राहण्यासाठी घर घरकुल मिळाले नाही स्वतःची जागा मिळाली नाही त्यानंतर शहाजी बापूंची ही दुसरी टर्म आहे त्यांनीही खूप मोठी आश्वासन दिलेली होती अन आता तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठी तर सगळी गुवाहाटीची झाड डोंगर पाणी सगळे त्या फाइव स्टार हॉटेल सारखी सोय करून देतो असे आश्वासन देत असावा या शंका नाही येथील समाजाने मुलाखत देताना सांगितले या दोघांनीही आमच्यासाठी काहीही केले नाही निवडणुकीच्या वेळी आमच्यातील चार दोन लोकांना हाताखाली धरून आमच्यावर दबाव टाकून मतदान करून घेतले जाते

त्यानंतर पहिले पाढे 55 आमचा कोणीही वाली नाही त्यांची मागणी आहे की आम्हाला एक स्वतंत्र 10 एकराचा भूखंड देऊन त्या ठिकाणी घरकुल वीज पाणी आरोग्य सुविधा मोफत द्याव्यात सर्वांना अंतोदय कार्ड द्यावे रोजगाराच्या संधी द्याव्या कर्ज द्यावे नोकरी द्याव्यात शिक्षणाचे मोफत व्यवस्था करावी प्रामुख्याने अन्न वस्त्र निवारा उद्योगाची व्यवसायाची सोय करावी अशा मागण्या या समाजाने केले आहेत या समाजाच्या मागण्याच्या प्रामुख्याने सरकारने विचार करावा असे विनंती सर्वांनी मिळून केलेले आहे आमच्या आरक्षणामध्ये कोणताही प्रगत समाज मराठा समाज मिसळू नये अशी ही त्यांची विनंती आहे असा स्पेशल रिपोर्ट सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शिवक्रांती टीव्ही बंद न्यूज साठी प्रत्यक्ष पाहणी करून संपादित केला आहे

शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 7801 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button