“ओबीसींवरचा अन्याय थांबवा! २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा — आरक्षण हे आमचे घटनात्मक हक्क आहे!”

दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
“ओबीसींवरचा अन्याय थांबवा! २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा — आरक्षण हे आमचे घटनात्मक हक्क आहे!”
ओबीसी माजावर होणाऱ्या सततच्या अन्यायाविरोधात जनआक्रोश उसळला आहे!
सरकारने वारंवार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नवीन आयोग नेमणे हे न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन असल्याचे वक्त्यांचे मत.
हैदराबाद गॅझेट आणि २ सप्टेंबरचा काळा जीआर यामुळे ओबीसी समाजात तीव्र असंतोष आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये “ओबीसीनं ओबीसीलाच मतदान करा” असा ठाम निर्धार या सभेत घेण्यात आला.
मराठ्यांना चुकूनही मत देऊ नये, असा एकमुखी शपथविधी करून उपस्थितांनी ओबीसी आरक्षण वाचवण्याचा संकल्प केला.
सूचना :
७३८७३७७८०१ हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये त्वरित जोडा.
बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि कमेंट करा.
बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
–




