पत्रकार परिषदेतून ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे नुकसान, जैन मंदिर प्रकरण, डॉ. मुंडे आत्महत्या, कायदा-सुव्यवस्थेची दुरवस्था, निधीवरून धमक्या, LIC चे 33,000 कोटी अदानीला आणि देश विक्रीचे षड्यंत्र — या सर्व गंभीर विषयांवर माध्यमांशी संवाद!

दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
—
पत्रकार परिषदेतून ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे नुकसान, जैन मंदिर प्रकरण, डॉ. मुंडे आत्महत्या, कायदा-सुव्यवस्थेची दुरवस्था, निधीवरून धमक्या, LIC चे 33,000 कोटी अदानीला आणि देश विक्रीचे षड्यंत्र — या सर्व गंभीर विषयांवर माध्यमांशी संवाद!
“मोदी सरकारने गरीब जनतेला खाईत लोटले आहे,” असा आरोप करत देशातील अन्याय, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील बेफिकिरीवर तीव्र प्रहार करण्यात आला. ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते लोकशाही व संविधान वाचवण्याच्या हाका देण्यात आल्या.
—
Feeding Social Media City बातमी
दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
✍ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387 37 78 01
आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर जोडा
बातमी लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा | बेल आयकॉन दाबा