**“चलो नांदेड! ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदारांचा एल्गार महामोर्चा!”

- ♦दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387377801
**“चलो नांदेड! ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदारांचा एल्गार महामोर्चा!
ओबीसी विरोधी शासनाला झटका देण्यासाठी लाखोंचा जनसागर नांदेडकडे!**
बुधवार, दिनांक : २९ ऑक्टोबर २०२5
माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब काँग्रेस पक्ष नेते विजयजी वडट्टीवार साहेब ओबीसी नेते मोरक्या प्राध्यापक लक्ष्मण हाके सर ओबीसी योद्धा तडफदार नेते नवनाथ आबा वाघमारे सत्यशोधक ओबीसी नेते अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे एकनाथ ब्राम्हणवाडेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत
वेळ : सकाळी ११ वस्थळ : क.उ.बा.स. मैदान, नवा मोंढा, नांदेड
(अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा आणि शेवटी जाहिर सभा)
⚖ प्रमुख मागण्या :
1️⃣ २ सप्टेंबरचा ओबीसी विरोधी जी.आर. तात्काळ रद्द करा.
2️⃣ महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरित करा.
3️⃣ ५८ लाख बेकायदेशीर कुणबी नोंदी तात्काळ रद्द करा.
4️⃣ प्रत्येक जिल्हा व तालुक्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणी करा
✊ आपला आवाज बुलंद करा!
आपल्या न्यायहक्कासाठी,
आपल्या ओळखीच्या सन्मानासाठी,
आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी,
लाखोंच्या संख्येने ‘चलो नांदेड’मध्ये सहभागी व्हा!
विनीत : नांदेड जिल्हा ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदार, मायक्रो ओबीसी समन्वय समिती, नांदेड.
संपर्क: 9405773007 | 9823694205 | 9890207994 | 9096182888 | 9921535746 | 9372245275
प्रकाशक: एकनाथ बत्तलवाड ब्राम्हणवाडेकर
डिझाईन: प्रणय ग्राफिक्स – 9766562261
ही बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि बेल आयकॉन दाबा — विसरू नका!
#चलो_नांदेड #OBC_ElgarMorcha #न्यायहक्कासाठी_एल्गार #दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीटीव्ही






