सोलापूर

मुंबई हायकोर्ट निर्णय – २२ सप्टेंबर २०२५

: मुंबई हायकोर्ट निर्णय – २२ सप्टेंबर २०२५

दिनबंधू न्यूज | संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
संपर्क: ७३८७३७7८०1

“नमस्कार बांधवांनो, आजची सर्वात मोठी न्यायालयीन अपडेट घेऊन आलो आहोत.
मुंबई उच्च न्यायालयाने २२ सप्टेंबर २०२५ रोजी, मराठा-ओबीसी आरक्षण वादात महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

राज्य सरकारने हैदराबाद गझेटीचा आधार घेऊन कुनबी प्रमाणपत्र देण्याचा GR जारी केला होता. त्याविरोधात विविध संघटना आणि नेत्यांनी याचिका दाखल केल्या होत्या.”

याचिकाकर्त्यांची नावे:

कुंभी सेना

महाराष्ट्र माळी समाज महासंघ

आहिर सुवर्णकार समाज संस्था

सदानंद मंडलिक

महाराष्ट्र नाभिक महासंघ

वकील विनीत धोत्रे (PIL दाखल)

️ [निवेदक पुढे]

⚖️ “या सर्व याचिकांवर सुनावणी सुरू होणार होती, मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिटे डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने स्वतः बाजूला घेतले.

➡️ म्हणजेच हे प्रकरण आता मुख्य न्यायाधीश श्रीचंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखाड यांच्या नवीन बेंचकडे जाईल.
➡️ वकील विनीत धोत्रे यांची सार्वजनिक हिताची याचिका (PIL) देखील न्यायालयाने फेटाळली आहे.”

“याचा थेट परिणाम असा की, मराठा-ओबीसी आरक्षणाचा पुढचा निर्णय आता नव्या बेंचकडे होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे या प्रकरणाकडे लागले आहेत.
दिनबंधू न्यूज | संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७३77801

“आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा नंबर जोडा.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा…
आणि हो, आयफोन बेल दाबायला विसरू नका!”

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button