सोशल

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ओबीसी नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते शब्बीर भाई अन्सारी लिखित मंडलनामा पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमधील चव्हाण प्रतिष्ठानच्या शेजारी महिला हॉलमध्ये मुस्लिम ओबीसी संघटनेचे संस्थापक माननीय शब्बीर अन्सारी साहेब यांनी मंडल नाम हे पुस्तक छापून प्रसिद्ध केले

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ओबीसी नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते शब्बीर भाई अन्सारी लिखित मंडलनामा पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमधील चव्हाण प्रतिष्ठानच्या शेजारी महिला हॉलमध्ये मुस्लिम ओबीसी संघटनेचे संस्थापक माननीय शब्बीर अन्सारी साहेब यांनी मंडल नाम हे पुस्तक छापून प्रसिद्ध केले या पुस्तकाचे प्रसिद्धीकरण माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय भालचंद्र मुंगेकर साहेब यांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी मंचावर माजी मंत्री माननीय महादेवराव जानकर साहेब आमदार कपिल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते
मनोगत

तरुणपणी पडलेले एक कोडे सोडवताना ओबीसी आरक्षणाच्या चळवळीत कसा ओढला गेलो, हे मलाच कळले नाही. मात्र आयुष्याच्या सायंकाळी मागे वळून पाहताना समाधान वाटते. आरक्षण चळवळीमुळे मुस्लिम ओबोसींच्या कष्टमय जीवनात काही आनंदाचे क्षण आले. त्यांच्यासाठी काही करण्याची संधी मला मिळाली. वडील शेख दाऊद व आई हबिबा बी यांच्या संस्कारामुळेच हे काम करू शकलो.

https://youtu.be/A-YJHdtknWM?si=T76Rc200HKl3kW8w

मी चळवळीत रानोमाळ भटकत असताना पत्नी सफिया बेगम हिने संसार नेटाने चालवला. कधी कुरकुर केली नाही. माझे भाऊ बशिरोद्दीन, शेख महंमद, जमालोद्दीन, महंमद याकुब व बहीण राबिया बी यांनी साथ दिली. महंमद इलियास, एजाज अहमद, गुफरान अहमद ही मुले व झकिया बेगम, सबिया बेगम, फौजिया बेगम, डॉ. शाजिया, रुबिना, डॉ. मारिया या मुलींनी या चळवळ्या बापाजवळ कधी हट्ट केला नाही. सुना रजिया बी, अलफिया, आयशा, महंमद शफी, महंमद तय्यब, जावेद गाझी, महंमद सुहेल, महंमद हमीद, डॉ. अ. खलीक हे माझे जावई, मुलगे व मुलींप्रमाणेच समजूतदार आहेत. हे सर्व व नातवंडे, पतवंडे, इतर नातेवाईक या सर्वाचे सहकार्य मिळाल्यानेच मी सार्वजनिक कार्य करू शकलो. मी या पुस्तकात माझा जीवनप्रवास प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी चळवळीतील या प्रवासात मदत केली. त्या सर्वांचा मी आभारी आहे.

शब्बीर अहमद अन्सारी

राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन

दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button