अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सर्वसाधार ल 1ण सभा – सामाजिक न्याया .

चलो सोलापूर! चलो सोलापूर !! चलो सोलापूर!! !॥
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सर्वसाधार ल 1ण सभा – सामाजिक न्याया .

तसाठी ठरणार दिशा देणार!
सोलापूर, दि. ११ ऑगस्ट २०२५ दुपारी एक वाजता
स्थळ समाज कल्याण सभागृह रंगभवन चौक सोलापूर
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची सोलापूरजिल्हा मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर सोलापूरमध्ये अक्कलकोट या मतदारसंघातील समता सैनिकाचा मेळावा सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान# सत्यशोधक शंकरराव लिंगे प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भूषविणार आहेत.
या सभेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झालेल्या बापूसाहेब भगवान भंडारे यांचा सत्कार पार पडणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन समता, सामाजिक न्याय, आणि ओबीसी-अल्पसंख्याक समाजांच्या हितरक्षणासाठी करण्यात आले असून खालील प्रमुख विषयांवर विचार विनिमय होणार आह
सभेचे प्रमुख मुद्दे:
1. बापूसाहेब भगवान भंडारे यांचा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
2. आगामी सामाजिक आव्हानांबाबत दिशा ठरविणे
3. जिल्हा आणि तालुका शहर समित्यांची नवीन नेमणूक
4. महापुरुषांची अवहेलना व बदनामी रोखण्यासाठी निवेदन देणे
5. ओबीसी आणि अल्पसंख्य समाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना
6. समता परिषदेमार्फत दुर्बल घटकांच्या हक्कांचं संरक्षण
7. विविध जातीसमूहांना सहभागी करून बंधुभाव, जातीय सलोखा निर्माण करणे
8. आयत्यावेळी अध्यक्षांच्या परवानगीने इतर विषयांवर चर्चा
सदर सभा ही सामाजिक न्याय, समता व बंधुत्वाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आहे समाजबांधवांनी महिला पुरुष विद्यार्थी युवक नेते कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बापूसाहेब भंडारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद) यांनी केले आहे.
संपर्क: बापूसाहेब भंडारे जिल्हाध्यक्ष, सोलापूरफोन नंबर 9764361474
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा सोलापूर शहर समता सैनिक
दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेट करा आयकॉन बेल



