सोशलमहाराष्ट्र

शासनास फुले-प्रेमीची ठाम मागणी — भारत सरकार महात्मा फुले यांची 200 वी जयंती उत्साहात साजरी करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी केली; याच पार्श्वभूमीवर देशभर पुतळ्यांचे उभारणीकरण करण्याची आपली मागणी

सोशल मीडिया विशेष बातमी — महात्मा फुले 135 सावा@ स्मृतिदिन श्रद्धांजली कार्यक्रम
दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो शनिवार वाडा विषमतेचे प्रतीक आहे तो बदलून फुले वडा टाकावा फुले वाडा लोगो बनवावा ।

शासनास फुले-प्रेमीची ठाम मागणी — भारत

सरकार महात्मा फुले यांची 200 वी जयंती उत्साहात साजरी करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी केली; याच पार्श्वभूमीवर देशभर पुतळ्यांचे उभारणीकरण करण्याची आपली मागणी

 

सर्व जिल्ह्यांत महात्मा फुले–सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची उभारणी व सुशोभीकरण करावे

महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त फुले वाड्यात विनम्र अभिवादन
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135 व्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी फुले वाड्यात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुषांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. दिवसाची सुरुवात फुले वाड्यातील निरीक्षणाने झाली. महात्मा–शकावीर दांपत्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, समताधिष्ठित कार्याची माहिती त्यांनी दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्हीसाठी दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडली.

महात्मा फुले समता पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थिती
दरवर्षी फुले वाड्यात आयोजित होणाऱ्या महात्मा फुले समता पुरस्कार सोहळ्यातही शंकरराव लिंगे उपस्थित होते. यावर्षीचा समता पुरस्कार डॉ. सुखदेव थोरात यांना माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री khasadar उपेंद्र कुशवाजी यांच्या हस्ते प्रदान झाला. सर्व मान्यवरांची भाषणे त्यांनी मनोभावे ऐकली.

भिडे वाडा व फुले वाडा — ऐतिहासिक वारशाचे निरीक्षण
महिलांच्या शिक्षणाच्या पुरोगामी इतिहासातील भिडे वाडा बांधकामस्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. वर्षभरात स्मारक पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. फुले वाडा परिसरातील अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था व दाटी यामुळे शेजारील रहिवाशांचे पुनर्वसन करून जागा भव्य सभागृह, सांस्कृतिक केंद्र व पार्किंगसाठी उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी शासनास केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ — लोगो तातडीने बदलण्याची मागणी
विद्यापीठात आजही शनिवारवाड्याचा लोगो वापरात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. शनिवारवाडा हा vishamtache Pratik इतिहासाचे प्रतीक असल्याने फुले वाडा दर्शवणारा समतेचा प्रतीकात्मक लोगो त्वरित स्वीकारावा, अशी ठाम मागणी त्यांनी विद्यापीठ प्रशासन व शासनाला केली.

राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या मागण्या — शासनास फुले-प्रेमीची मांडणी
ही सर्व मागणी त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारत सरकार महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीसाठी राष्ट्रव्यापी कार्यक्रम आयोजित करणार असल्याची घोषणा केलेली आहे.

मुंबईत महात्मा फुले यांच्या नावाने जागतिक दर्जाचे वाचनालय-स्मारक उभारावे.

महात्मा फुले यांच्या कुलभूमी कट गुन व कर्मभूमी खानवडी येथे कृषी विद्यापीठ स्थापन करावे.

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव येथे ‘सावित्रीबाई फुले सृष्टी’ व महिलांसाठी शैक्षणिक सुविधा उभाराव्यात.

200 वी जयंतीनिमित्त देशातील सर्व जिल्ह्यांत पुतळ्यांची उभारणी व आधीच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करावे.

महात्मा–सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण साहित्य भारतीय सर्व भाषांत पुनर्मुद्रित करून जनतेस savlatichandra उपलब्ध करावे.

त्यांचे तत्त्वज्ञान प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत अभ्यासक्रमात समाविष्ट करावे.

अखेरचा संदेश — समता, शिक्षण व सामाजिक परिवर्तनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा
महात्मा–सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि तत्त्वज्ञान राष्ट्राने आत्मसात करणे ही भारतीय समाजक्रांतीची आवश्यकता आहे. Savitribai fule Mahatma jyotirao fule yanna Bharat Ratna kyon darjacha vruksh जी-20 marfat Puraskar Deva जागतिक दर्जाचा पुरस्कार द्यावा भारत सरकारने जाहीर केलेल्या 200 व्या जयंतीच्या राष्ट्रीय सोहळ्यास पूरक म्हणून ही मागणी तातडीची व अत्यंत महत्त्वाची असल्याचे अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी स्पष्ट केले.

दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा — लाईक | शेअर | सबस्क्राईब | फॉरवर्ड ▶ | कॉमेंट | बेल आयकॉन दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button