देश - विदेशमहाराष्ट्र

विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चा, नांदेड — आरक्षण वाचवण्यासाठी नांदेडकरांचा जाज्वल्य निर्धार!

बुधवार, 29 ऑक्टोबर 2025

 

 

 

स्थळ: कृ.उ.बा.स. मैदान, नवा मोंढा — अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून लोकशाही जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड पर्यंत भव्य मोर्चा

प्रमुख मागण्या शासनास सादर :
1️⃣ २ सप्टेंबरचा ओबीसी विरोधी जी.आर. रद्द करा!
2️⃣ जातनिहाय जनगणना तातडीने करा!
3️⃣ ५८ लाख बेकायदेशीर कुरबी नोंदी रद्द करा!
4️⃣ प्रत्येक जिल्हा व तालुकानिहाय ओबीसी पालकांसाठी वसतिगृहाची सोय करा!

जाहिर सभेतील मान्यवर उपस्थिती :

ॲड. बाळासाहेब आंबेडकर

प्रा. लक्ष्मण हाके

✊ ओबीसी योद्धा नवनाथ वाघमारे

सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे

अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे, प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर

जिल्हा संघटक सखाराम शितोळे (मामा), प्रदीप बांगर, ॲड. अविनाश भोसीकर, शिवकुमार देवकत्ते, रामचंद्र येईलवाड, छत्रपती कानोडे, नागोराव शेडगे, गोविंद गोपनपल्ले, भूमन्ना अक्केमवाड, नंदकुमार कोसबतवार, दत्ता टोकलवाड, गोरखनाथ राऊत, दैवशाला पांचाळ, रामेश्वर महाराज गोडसे आदी मान्यवरांची उपस्थिती.

 

हजारो ओबीसी समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग!
आरक्षण आणि न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला ओबीसी समाज — आपल्या भावी पिढीच्या अस्तित्वासाठी ही जनचळवळ बनली आहे!
.

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387737870

ही बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि बेल आयकॉन दाबा!

#OBC_ELGAR_NANDED #आरक्षणवाचवा #दिनबंधू_न्यूज #सत्यशोधक_शंकरराव_लिंगे #शिवक्रांतीटीन्ही

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button